kopardi

अठरा पगड जातीच्या प्रश्नालाही मराठा समाजाची साथ राहील: शरद पवार

मराठा समाजाच्या सर्वसमावेशक प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहील अशी अपेक्षा आहे- शरद पवार

Aug 9, 2017, 03:12 PM IST

मराठा आरक्षण: विधनपरिषदेत खडाजंगी; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

मराठा मोर्चा: चर्चा नको आरक्षण द्या - धनंजय मुंडे यांची मागणी

Aug 9, 2017, 01:22 PM IST

मराठा क्रांती मोर्चा मुंबई: काय आहे कोपर्डी प्रकरण? माहिती आणि घटनाक्रम

कोपर्डी हे एक अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. या गावात एका निष्पाप चिमूरडीवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार केला. बलात्कार करून या नराधमांच्या मनातील राक्षस थांबला नाही तर, त्यांनी त्या मुलीचा खून करून तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली.

Aug 9, 2017, 11:31 AM IST

कोपर्डी सामूहीक बलात्कार घटनेला वर्ष, आरोपींना शिक्षा नाही!

कोपर्डी सामूहीक बलात्काराच्या घटनेचा आज एक वर्ष पूर्ण होतंय.   या घटनेचा राज्यभरातून निषेध झाला. राज्यभर मूकमोर्चे निघाले.. सरकारवर दडपण आलं.. निर्भयाच्या न्यायाच्या मागणीसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं उचल खाल्ली मात्र वर्षभरातच सारं काही थंड झालं.

Jul 13, 2017, 08:19 AM IST

कोपर्डी बलात्कार पीडिता स्मारकावरून छावा संघटनेचा खुलासा

कोपर्डी बलात्कार पीडिता स्मारकावरून छावा संघटनेचा खुलासा

Jul 12, 2017, 08:18 PM IST

कोपर्डी बलात्कार प्रकरण : तिसऱ्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी तिसरा आरोपी नितीन भैलुमे याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे. तसंच त्याचा दोषमुक्तीचा अर्जही कोर्टानं फेटाळून लावला आहे. दरम्यान जामीनअर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी भैलुमेच्या वकिलांनी मागितली.

Oct 20, 2016, 06:47 PM IST

कोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल

कोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल

Oct 7, 2016, 06:46 PM IST

कोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल

कोपर्डी बलात्कार आणि ह्तेयप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Oct 7, 2016, 04:21 PM IST

पाकिस्तानला कारगिलसारखंच उत्तर द्या : शरद पवार

उरीच्या दहशतवादी हल्ल्याला कारगिलसारखंच उत्तर देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री असताना आक्रमक भाषा वापरणारे मोदी आता अनुभवातून शहाणे झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

Sep 28, 2016, 08:55 AM IST

मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या : शरद पवार

मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र इतर समाजांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची दक्षताही घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. 

Sep 28, 2016, 08:42 AM IST