lalitpur

दीराचं अपहरण करून खंडणीत मागितली नवरी! पोलिसांनी असा लावला छडा

Lover Kidnapped Brother Of Groom: उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्ह्याची उकल करणारे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. 

Nov 11, 2022, 10:01 PM IST

धक्कादायक! पहिल्या बलात्काराची दखल घेण्याआधी, तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार

तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार झाला, पहिल्या बलात्काराची तक्रार द्यायला ती आली होती...

May 4, 2022, 08:47 PM IST

5 मिनिटांत एका व्यक्तीला कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आणि... पाहा काय झाले

 एका व्यक्तीस 5 मिनिटांत कोरोना लसीचे  (Corona Vaccine) दोन्ही डोस दिले गेले. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

Jun 11, 2021, 07:00 AM IST

दलित महिलांनी 'कुप्रथे'ला लाथाडलं...

बुंदेलखंडातील ललितपूरमध्ये दलित महिलांनी गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या एका 'कुप्रथेला' झुगारून लावलंय. 

Sep 16, 2017, 03:55 PM IST