भारताची ‘सुपर हर्क्युलस’ कामगिरी
चीनच्या कुरापतींना तोंड देण्यासाठी भारतानं आता ‘सुपर हर्क्युलस’ कामगिरी बजावलीय. भारताचं ` सी-१३० जे सुपर हर्क्युलस` हे बलाढ्य मालवाहू विमान जगातील सर्वांत उंचीवरील दौलत बेग ओल्डी तळावर उतरलंय.
Aug 21, 2013, 08:49 AM ISTउदयनराजे भोसलेंचा मुंबईत राज्याभिषेक
राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असल्याचा आरोप करण्यात आलाय. याच्या निषेर्धात आज मुंबईत त्यांचा `महाराष्ट्राचा राजा` म्हणून प्रतिकात्मक राज्याभिषेक करण्यात आला.
Apr 9, 2013, 07:28 PM ISTकोकणातील जमिनी विकल्यास पस्तावाल – राज ठाकरे
कोकणची प्रगती हवी असेल तर परप्रांतीयांना जमिनी विकण्याऐवजी आपल्याच हातात ठेवल्या तरच कोकणचा विकास होईल. यासाठी सर्वांनी पक्षांची लेबले न लावता कोकणच्या विकासाचा विचार केला पाहिजे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
Jan 6, 2013, 10:45 AM ISTडॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन - पंतप्रधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी लवकरात लवकर जमीन देण्यात येईल, असं आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिलंय. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आज मुंबई दौ-यावर आहेत.
Aug 18, 2012, 06:19 PM ISTजागा घेण्याआधी, वास्तूशास्त्र काय सांगते?
तुम्ही घर किंवा जागा खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. जागा खरेदी अथवा घेताना वास्तूशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अनयथा आपल्या स्पप्नाला धक्का पोहोचू शकतो, असे वास्तूशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांचे मत आहे.
May 19, 2012, 03:19 PM ISTरत्नागिरी: बेकायदा जमिनीवर बांधकामाची 'कृपा'
काँग्रेस नेते कृपाशंकर सिंहांचे घोटाळ्यामागून घोटाळे उघड होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाडापेठ गावात कृपांच्या नातेवाईकांनी कशाप्रकारे जमीन लाटली होती. आता त्या लाटलेल्या जमीनवर बेकायदा बांधकाम झाल्याचं उघड झालं आहे.
Mar 20, 2012, 04:59 PM ISTसुभाष घईंना जमीन परत देण्याचे आदेश
राज्य सरकारनं मुक्ता आर्टला दिलेली जमीन परत करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्सला १४.५ एकर जमीन दिली होती.
Feb 9, 2012, 04:45 PM ISTविमानतळाने शेतकऱ्यांची झोप उडवली
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली आहे. यानंतर आता प्रस्तावित विमानतळासाठीही तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतजमीन संपादित केली जाणार आहे.
Dec 14, 2011, 12:11 PM ISTदर्याच्या राजाला मिळणार दिलासा
आता राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांच्या तसंच वहिवाटीच्या जमिनी आता लवकरच त्यांच्या नावावर होणार आहेत.
Dec 9, 2011, 11:39 AM ISTकुंपण खातंय शेत !
रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातल्या दिघी बंदराजवळ मोकळी असलेली ही ९० एकर जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. १९६२मध्ये सरकारनं समाजातल्या दुर्बल घटक म्हणून कोळी समाजाला ही जमीन व्यवसायासाठी दिली होती.
Nov 25, 2011, 08:39 AM ISTमहापालिकेचेचं अतिक्रमण
नाशिक महापालिकेच्या इमारतीनंच पाटबंधारे विभागाची जागा बळकावली. माहितीच्या अधिकारात हे उघड होताच पाटबंधारे विभागानं महापालिकेला नोटीस बजावली. पण महिना उलटून गेला तरी महापालिकेनं काहीही कारवाई केलेली नाही.
Nov 15, 2011, 02:42 PM IST