ई-फेरफार : जमिनीचा सातबारा उतारा मिळवा ऑनलाईन!
शेतकऱ्यांना आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून सातबारा उतारा मिळणार आहे. राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या 'ई-फेरफार' योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय.
Feb 1, 2015, 11:42 PM ISTआता जगातील कोणत्याही कोपऱ्यातून करा ई-सातबारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2015, 03:01 PM ISTसरकारलाच पडला इतिहासचा विसर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2015, 09:18 PM ISTझी हेल्पलाईन - सोलापुरात अधिकाऱ्यांची चलाखी, जमीन हडपण्याचा प्रकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2015, 09:16 PM ISTपुण्यात रेड झोन जमिनीच्या प्रश्नावर लवकर तोडगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 09:59 PM ISTबारामतीतील ७३ एकर जमिनीवरून नवा वाद
बारामती तालुक्यातल्या कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या 73 एकर जमिनीवरून नवा वाद निर्माण झालाय.
Dec 18, 2014, 11:39 PM ISTजमीन हस्तांतरण वादात पवार 'कनेक्शन्स'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 08:45 PM ISTमुंबईतील ट्रस्टची जमीन ताब्यात घेण्याचा इशारा
शहरात पाच ट्रस्टकडे असलेली शेकडो हेक्टर जमीन ताब्यात घेण्याचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या ट्रस्टकडे असलेल्या शेकडो हेक्टर जमीनीवर झोपड्या उभ्या आहेत.
Dec 1, 2014, 10:29 PM ISTनवी मुंबई विमानतळास जमीन देण्यास गावकऱ्यांची संमती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 01:21 PM IST'इनऑर्बिट' मॉलला न्यायालयाचा दणका..
महानगरपालिकेच्या मोक्याच्या जमिनींचे बळकावण्याचे प्रकार समोर आले आहे. महानगरपालिकेच्या जमिनींवर रातोरात अनाधिकृत टॉवर उभे राहण्याचे प्रकार नवी मुंबईत आता काही नवे राहिलेले नाहीत... पण, 'इनऑर्बिट' मॉलला मात्र याच्या परिणामांना सामोरं जावं लागणार, असं दिसतंय.
Nov 22, 2014, 08:39 PM ISTठाण्यात मेट्रो धावणार कधी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 11:41 AM ISTपुणे पालिकेची जागा खासगी संस्थेच्या घशात घालण्याचा घाट
पुणे महापालिकेची जागा खासगी शिक्षण संस्थेच्या घशात घालण्याचा घाट पालिका आयुक्तांनी घातलाय.याबाबतची परवानगी मिळवण्यासाठी आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्याचा आरोप होतोय. या प्रकरणात आयुक्त महेश पाठक यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलाय.
Jan 24, 2014, 09:01 AM ISTबनावट कागदपत्रांच्या आधारावर ३३ हेक्टर जमीन लाटली!
बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांच्या मालकीची ३३ हेक्टर जमीन स्वत:च्या कंपनीच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी प्रतीककुमार प्रफुलकुमार शहा या पुण्यातल्या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केलीय.
Oct 8, 2013, 09:21 PM ISTपाच एकर जमीन अवघ्या एका रुपयात सरकारजमा!
पुण्यातल्या टेकड्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किसन राठोडची कात्रज टेकडीवरची पाच एकर जमीन बुधवारी अवघ्याय एका रुपयामध्ये सरकारजमा करण्यात आलीय.
Sep 10, 2013, 11:01 PM IST