Ind vs Aus Semifinal : सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला 2 मोठे धक्के; हरमनप्रीतसोबत अजून 1 खेळाडू बाहेर
आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप 2023 चा सेमीफायनलचा सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्याने सेमीफायनलच्या सामन्यासाठी अनुपस्थितीत राहण्याची शक्यता आहे
Feb 23, 2023, 04:38 PM ISTTATA IPL Schedule 2023: आलं रे...आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या Mumbai Indians चं पूर्ण शेड्यूल!
IPL Schedule 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालंय. 31 मार्च ते 28 मे या दरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. जाणून घ्या Mumbai Indians चं वेळापत्रक!
Feb 17, 2023, 06:36 PM ISTIPL 2023 चे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून उडणार आयपीएलचा धुराळा; पहिल्या सामन्यात पांड्या धोनीला भिडणार!
IPL 2023 Full Schedule: आयपीएल (IPL 2023) च्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक म्हणजेच डेटशीट जाहीर करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित लीगच्या आगामी हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
Feb 17, 2023, 05:28 PM ISTटीम इंडियात आल्यानंतर कमी शिकलेले खेळाडूही कसं बोलतात फाडफाड इंग्लिश, जाणून घ्या त्यामागची कहाणी
Indian Cricket Team: टीम इंडियात खेळण्याचं देशातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं, पण हे इतकं सोप नाही, यासाठी कठोर मेहनत आणि जिद्द असावी लागते.
Feb 17, 2023, 01:27 PM ISTIND vs AUS : ...शेवटी आई आईच असते; ऑस्ट्रेलयाविरुद्ध लेक खेळणार याच आनंदात भारतीय क्रिकेटपटूची आई मैदानावर
IND vs AUS : आपला लेक त्याची स्वप्न साकार करत आहे हे पाहताना पालकांना होणारा आनंद शब्दांत मांडता येत नाही. ते क्षण फक्त पाहायचे असतात. असाच एक क्षण नुकताच क्रीडाविश्वानं पाहिला.
Feb 9, 2023, 12:25 PM ISTIND vs AUS: KL नव्हे Shubman Gill ला घ्या, Ravi Shastri स्पष्टच बोलले..उपकर्णधार आहे म्हणून...
Ravi Shastri On KL Rahul: मी गिल (Shubman Gill) आणि राहुल (KL Rahul) यांना नेटमध्ये जवळून पाहिलंय. कठोर निर्णय घ्यावा लागला तरी मी फूटवर्क आणि टायमिंग पाहतो. राहुलपेक्षा गिलला प्राधान्य द्यावं, असं शास्त्री म्हणतात.
Feb 8, 2023, 08:14 PM ISTRishabh Pant : 'मी ऋषभच्या कानाखाली जाळ काढेन...', अन् Kapil Dev यांचा पारा चढला!
IND vs AUS Test Series : संघाप्रती तुमची काहीतरी जबाबदारी आहे. अशा प्रकारचा निष्काळजीपणा न करता स्वतःची काळजी घ्या, असा सल्ला कपील देव (Kapil Dev Advice to Youngster) यांनी युवा खेळाडूंना दिलाय.
Feb 8, 2023, 03:31 PM ISTIND vs AUS : Virat Kohli बद्दल काय बोलला भज्जी?.. म्हणाला 'भारताला मालिका जिंकायची असेल तर....
IND vs AUS 2023 : विराट कोहलीने (Virat Kohli) मागील 3 वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक (Virat Kohli Century) झळकावलं नाही. त्यामुळे कसोटीतील शतकाचा 3 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल का?
Feb 8, 2023, 01:41 PM ISTBorder Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?
IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय.
Feb 6, 2023, 07:55 AM ISTIND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Feb 4, 2023, 12:17 AM ISTभारतात सुरु होणार IPL सारखी आणखी एक टी20 लीग, 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव
T20 League in India: बीसीसीआयकडून आणखी एका टी20 लीगची घोषणा करण्यात आली आहे. या लीगची सर्व तयारी पूर्ण झाली असून खेळाडूंच्या लिलावाची तारीखही समोर आली आहे.
Feb 2, 2023, 08:28 PM ISTVirat Kohli चं नेमकं काय सुरु आहे? Instagram Story मुळे चर्चांना उधाण
Virat Kohli Instagram Story : सध्या आपल्या कुटुंबासह निवांत वेळ घालवणाऱ्या विराट कोहलीने Instagram ला शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. कोहलीच्या या स्टोरीवरुन नेटकरी वेगवेगळे अंदाज लावत आहेत.
Feb 2, 2023, 10:59 AM IST
Hanuma Vihari तुस्सी ग्रेट हो...! हात फ्रॅक्चर असतानाही 'तो' पुन्हा उतरला मैदानात
Ranji Trophy 2023: हाताला दुखापत झाली असून देखील हनुमा विहारी पुन्हा क्रीजवर आला आणि डाव्या हाताने फलंदाजी केली. त्याच्या या कृत्याने चाहते देखील फार हैराण झाले आहेत.
Feb 1, 2023, 06:11 PM ISTNeeraj Chopra : गोल्डन बॉयचा विश्वविजेत्या पोरींना झुकून सलाम, आयसीसीने शेअर केला Video
फायनलमध्ये विजय मिळवल्यावर गोल्डन बॉयने इतिहास रचणाऱ्या मुलींना झुकुन सलाम केला.
Jan 30, 2023, 05:28 PM ISTरोहित-गिलने इतकं फोडलं की त्याच्या नावाचा रेकॉर्डच झाला, खराब कामगिरीत ठरला जगातील पहिला गोलंदाज
रोहित आणि शुभमनच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजाच्या नावावर एक खराब रेकॉर्ड झाला आहे. इतकंच नाहीतर तो खेळाडू जगातील पहिला अशी वाईट कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे.
Jan 24, 2023, 09:02 PM IST