latur

पाण्याचं दुर्भीक्ष : चुकलेल्या पाडसाला शेतकऱ्यानं दिलं जीवदान

वाढत्या उन्हाचा सर्वाधीक फटका वन्यजीवांना बसू लागलाय. जंगलामध्ये अन्न आणि पाण्याची भीषण टंचाई झाल्यामुळे अनेक वन्यजीव गावाकडे मोर्चा वळवू लागलेत. असंच एक चुकार पाडस शिवारात सापडलं. मात्र शेतकऱ्याच्या सतर्कतेनं त्याचे प्राण वाचले.

May 18, 2017, 07:10 PM IST

सांगली आणि लातूरमध्ये अवकाळी पाऊस

सांगली आणि लातूरमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. सांगलीत वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

May 6, 2017, 08:52 AM IST

'लातूरच्या अस्मितेला तडा जाऊ देणार नाही'

'लातूरच्या अस्मितेला तडा जाऊ देणार नाही'

May 5, 2017, 03:43 PM IST

एका रेल्वेसाठी एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळी आंदोलन

एका रेल्वेसाठी एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळी आंदोलन होण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना लातूर जिल्ह्यात होते आहे.

May 4, 2017, 12:23 PM IST