'OnePlus 6' भारतात लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स
वन प्लसनं त्यांचा बहुचर्चित वनप्लस-६ हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.
May 17, 2018, 06:24 PM ISTअॅन्ड्रॉईडचं नवं व्हर्जन लॉन्च, असा बदलणार तुमचा स्मार्टफोन
स्मार्टफोन युझर्सना आता हे नवीन अॅन्ड्रॉईडचं व्हर्जन कसं असेल याची उत्सुकता लागून राहिलीय.
May 11, 2018, 10:56 PM ISTऐतिहासिक घटना मोठ्या पडद्यावर... पाहा, 'परमाणू'चा ट्रेलर
उल्लेखनीय म्हणजे, 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतानं पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी घेतली
May 11, 2018, 08:42 PM ISTXiaomiचा मेटल बॉडी, ड्युएल कॅमेऱ्यासहीत Redmi S2 लॉन्च
रोज गोल्ड, शॅम्पेन गोल्ड आणि प्लॅटिनम सिल्वर अशा तीन रंगांत हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.
May 10, 2018, 10:53 PM ISTमहेश मांजरेकरांची मुलगी बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?
स्टार किड्स सिनेक्षेत्रात पदार्पण करणं ही काही नवीन बाब राहिली नाही. मग ते मराठीत असो वा बॉलिवूडमध्ये. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Apr 25, 2018, 11:33 AM ISTसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ
Apr 25, 2018, 10:58 AM ISTनोकियाचे तीन दमदार स्मार्टफोन लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत
Apr 4, 2018, 08:38 PM ISTमोबाईल ऍपद्वारे प्रदर्शित होणारा ‘लव्ह-लफडे’ पहिला मराठी चित्रपट
दादासाहेब फाळकेंनी एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला . त्यांचा वारस सांगणारे मराठीतील कलाकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चित्रपट प्रदर्शित करु पाहत आहे ही मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद बाब ठरावी. ही अभिमान वाटणारी कामगिरी घडवून आणणार आहे ‘लव्ह-लफडे’ नावाचा चित्रपट. मोबाईल ऍपद्वारे जगभर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट होय.
Apr 4, 2018, 04:26 PM ISTइस्त्रो आज लाँच करणार जीसॅट - 6 ए सॅटेलाइट
अंतरिक्ष प्रौद्योगिक क्षेत्रात आज भारत जीसॅट - 6 ए चे प्रक्षेपण होणार आहे. जीसॅट - 6 ए उच्च शक्तीचं एस बँड संचार उपग्रह आहे. प्रक्षेपण इथून जवळपास 110 किलोमीटर दूर श्रीहरिकोटाच्या अंतरिक्ष केंद्रावर प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने गुरूवारी प्रक्षेपित होणारी मिशनची उलटी मोजणी सुरू झाली आहे. हे प्रक्षेपण 4 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे.
Mar 29, 2018, 10:36 AM ISTइस्त्रोच्या जीसॅट - 6 एचचे होणार प्रक्षेपण
इस्त्रोच्या जीसॅट - 6 एचचे होणार प्रक्षेपण
Mar 28, 2018, 01:59 PM ISTमनोहर जोशींच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 18, 2018, 07:42 PM ISTहीरोच्या बाईकची २ नवी व्हर्जन लॉन्च
देशातली सगळ्यात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पनं पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रोची नवी व्हर्जन लॉन्च केली आहेत.
Mar 14, 2018, 08:29 PM ISTशाओमीचा रेडमी-5 लॉन्च, किंमत ऐकून हैराण व्हाल
चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.
Mar 14, 2018, 05:55 PM ISTउद्या लॉन्च होणार शाओमीचा हा स्वस्त फोन, आहेत जबरदस्त फिचर्स
चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.
Mar 13, 2018, 05:52 PM IST'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर
रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Mar 2, 2018, 01:48 PM IST