हे आहेत लिंबू पाण्याचे फायदे!
दिवसाची सुरूवात लिंबूपाण्याने करणे अतिशय फायदेशीर ठरेल.
Feb 19, 2018, 02:31 PM ISTसलग ५ दिवस लिंबू पाण्यात गूळ मिसळून प्यायल्याने होतात हे फायदे
पुरुष असो वा महिला वाढलेले पोट, लठ्ठपणा ही सर्वांचीच समस्या बनत चाललीये. वजन कमी करण्यासाठी लोक हल्ली काय काय करत नाही. अनेकाविध उपाय केले जातात. मात्र बऱ्याचदा हे उपाय लागू पडत नाहीत.
Jan 21, 2018, 11:00 AM ISTजास्त लिंबू पाणी पिल्याने होतात हे नुकसान
वजन कमी करण्यासाठी जे सल्ले दिले जातात त्यात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळूण प्या. आपणा सर्वांना या उपायाबद्द्ल चांगलेच माहिते आहे.
Dec 13, 2017, 10:12 PM ISTसकाळी उठून लिंबूपाणी घेण्याचे ९ फायदे
उन्हाळ्याचा मोसम सुरु झालाय त्यामुळे इतर कोणतेही रासायनिक द्रव्यपदार्थ घेण्यापेक्षा शहाळे, लिंबूपाणी, कोकम सरबत घेणे नेहमीच चांगले. लिंबूपाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते. दिवसभरात लिंबू पाणी कधीही घेणे चांगले मात्र सकाळी उठून लिंबू पाणी घेणे शरीरासाठी अधिक चांगले.
Mar 13, 2016, 04:00 PM ISTलिंबूपाण्याचे अधिक सेवन शरीरासाठी ठरु शकते घातक
सकाळी उठून लिंबूपाणी घेणे शरीरासाठी चांगले असते. मात्र तु्म्हाला हे माहीत आहे का की अधिक प्रमाणात लिंबूपाणी शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. लिंबूपाण्यामुळे शरीराल व्हिटॅमीन सी, पोटॅशियम आणि फायबर्स मिळतात. मात्र याचे अधिक सेवन हानिकार ठरू शकते.
Dec 28, 2015, 10:35 AM IST