साबण, सॅनिटायझरच नव्हे, तर लिंबानेही रोखता येऊ शकतो कोरोनाचा प्रादुर्भाव
नक्की कसं ते एकदा वाचाच...
Mar 16, 2020, 02:10 PM ISTलिंब आरोग्यास अत्यंत गुणकारी
लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे.
Jun 12, 2019, 04:00 PM ISTकेसांच्या आरोग्यासाठी 'लिंबू' फायदेशीर
सौंदर्य म्हणजे केवळ त्वचेची काळजी घेणं पुरेसे नाही.
Jul 25, 2018, 08:29 PM ISTकोणत्या जमिनीत करावी खरबुजाची लागवड?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 06:23 PM ISTया एका उपायाने घालवा अंडरआर्म्सचा काळेपणा
एखाद्या पार्टी अथवा फंक्शनमध्ये जायचे असेल तर ज्यात आपण सुंदर दिसू असा ड्रेस निवडतो. मात्र अनेकदा ब्लॅक अंडरआर्म्स या सुंदरतेत बाधा आणतात. त्यामुळे इच्छा असूनही अनेकदा स्लीव्हलेस ड्रेस घालता येत नाही. मात्र घरगुती उपायांनीही तुम्ही अंडरआर्म्सचा काळेपणा घालवू शकता.
Dec 24, 2017, 01:58 PM ISTलिंबू एक, त्याचे अनेक फायदे
आपल्या आरोग्यासाठी लिंबू खूप लाभदायक आहे. लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही.
Aug 23, 2017, 07:10 PM ISTपाच आजारांवर एक उपाय - मीठ+लिंबू+काळी मिरी
मीठ अर्थात सोडियमचे योग्य प्रमाणात सेवन शरीरासाठी फायदेशीर असते. लिंबूमध्ये व्हिटामिन सी असते. तसेच काळी मिरीला तर किंग ऑफ स्पाईस म्हटले जाते. यात अनेक औषधी गुण असतात. हे तीनही पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक आजारांचा खात्मा करतात.
Oct 9, 2016, 12:28 PM ISTमुख्यमंत्री हातात लिंबू घेऊन का फिरत होते?
कधी काळी अंधश्रद्धेचा जोरदार विरोध करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मैसूरच्या दौऱ्यात हातात लिंबू घेऊन फिरताना पाहिलं गेलं.
Sep 2, 2016, 10:55 PM ISTदाढी करण्यापूर्वी लिंबूचा उपाय, चेहऱ्यावर जादुई परिणाम
सतत दाढी करून पुरूषांच्या चेहऱ्याची स्किन खडबडीत होते. कालानुरूप चेहऱ्यावर कठोरपणा आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण लिंबूचा वापर केल्यानंतर तुमची त्वचा स्मूथ आणि कायम तरूण दिसू लागते.
Jul 26, 2016, 09:06 PM ISTएका लिंबाची किंमत चक्क ३९ हजार रुपये
सध्या लिंबाचे दर वाढताना दिसतात. मात्र, या लिंबाची खरेदी पाहून तुमचा विश्वास बसणार नाही.
Mar 30, 2016, 10:33 AM ISTलिंबाने तुमचा फोन चार्ज करा
Mar 7, 2016, 12:36 PM ISTपिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर
चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता.
Mar 1, 2016, 07:50 PM ISTलिंबू रस काढण्याची सहज सोपी पद्धत आणि लिंबाचे फायदे
लिंबू आरोग्यावर्धक आहे. याचे खूप काही लाभ आहेत.
Feb 11, 2016, 01:24 PM ISTसकाळ-सकाळ घ्या लिंबूयुक्त कोमट पाणी... आणि पाहा कमाल!
भरपूर प्रमाणात पाणी पिल्याचा आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगला फायदा होतो हे एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच.. पण, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायलं तर त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला मिळतो.
Aug 28, 2015, 12:31 PM ISTलिंबाचा अधिक रस काढण्यासाठी हे करून पाहा...
आपल्या रोजच्या जगण्यात अशा काही गोष्टी आहे, ज्या केल्याने तुम्हांला नक्की फायदा होतो. या गोष्टी आज आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहे.
Apr 24, 2015, 09:09 AM IST