कुत्र्याच्या शिकारीसाठीची धावपळ बिबट्याला भोवली
शिकारी जब खुद शिकार होता है अशीच काहीशी घटना घडलीय संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी गावात. कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या चक्क शौचालयात शिरला आणि शौचालयाचं दार अचानक बंद झाल्याने रात्रभर कुत्रा आणि बिबट्या शौचालयात अडकले.
Nov 5, 2016, 03:03 PM ISTरत्नागिरी : कुत्रा आणि बिबट्या अडकले शौचालयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2016, 02:43 PM ISTआईच्या ममतेपुढे बिबट्या हरला, नाशिकमधली थरारक घटना
मुलाच्या मानगुटीला पकडून त्याला नेणा-या बिबट्यानं आईच्या हंबरड्यापुढं शरणागती पत्करली आहे.
Oct 27, 2016, 06:55 PM ISTत्यांनी बिबट्याच्या बछड्यांसोबत काढले सेल्फी आणि...
सेल्फीची क्रेझ खेडोपाडीही पोहचलीय... पण कुठे आणि कुणासोबत सेल्फी काढावा याला काही पायपोस असावा की नाही! चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी जवळ मालडोंगरीच्या ग्रामस्थांनी सेल्फी काढले... पण त्यांच्या सेल्फीनंतर मात्र वनविभागाची चांगलीच धावाधाव झालेली पाहायला मिळाली.
Sep 30, 2016, 07:19 PM ISTमान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड
अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं ठार करण्यात आलेल्या एका बिबटयाचं धड दोडामार्गजवळ आढळलंय.
Aug 31, 2016, 10:59 PM ISTपोलीस ठाण्यात बिबट्याचा मुक्त वावर
नाशिकमध्ये सध्या बिबट्या मुक्त वावरताना दिसू लागलेत. नुकताच एक बिबट्या एका पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळला.
Aug 9, 2016, 04:02 PM ISTतडफडणाऱ्या बिबट्याला पाच तरुणांनी दिलं जीवदान
आंबड - धामणगांव आवारी शिवारात एका बिबट्याला पाच तरुणांनी जिवदान दिलंय.
Jul 13, 2016, 08:36 AM ISTयेवल्यात गायीच्या गोठ्यात शिरला बिबट्या
येवल्यात गायीच्या गोठ्यात शिरला बिबट्या
Jun 7, 2016, 07:35 PM ISTनगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2016, 09:58 AM ISTसांगलीत दुष्काळामुळे नऊ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 11:57 AM ISTचंद्रपुरात बिबट्याचा मृतदेह
चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी वनपरिक्षेत्रात एका नर बिबट्याचा मृतदेह आढळून आलाय. कोठारी गावाशेजारी असलेल्या दिगंबर नगराळे यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय.
Mar 17, 2016, 07:57 PM ISTचुकीच्या औषधांमुळे रेणूच्या तीनही बछड्यांच्या मृत्यू
हेमलकशाहून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आलेल्या मादी बिबट्याच्या तीन पिल्लांचा मृत्यू झालाय. रेणूवर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय.
Mar 10, 2016, 12:32 PM ISTबछड्यांच्या मृत्यूमुळे रेणू अस्वस्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:09 PM IST