Pension Scheme: नवविवाहितांसाठी मोठी बातमी!सरकार देणार 18 हजार 500 रूपयांची पेन्शन
Pension Scheme: देशभरातील विवाहित जोडप्यांचे जीवन सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) चालवत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन 4 मे 2017 रोजी ही योजना सुरू करण्यात आला होती.
Dec 5, 2022, 02:38 PM IST