रोजचा खाण्याचा खर्च कमी करुन फक्त 'इतके' गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळेल 54 लाखांची रक्कम
LIC Jeevan Labh: ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 25 वर्षांच्या व्यक्तीने जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास, त्याला मासिक गुंतवणूक म्हणून 7,572 रुपये किंवा दररोजा 252 रुपये द्यावे लागतील.
Aug 8, 2023, 03:08 PM ISTकामाची बातमी! तुम्हाला अलिकडेच COVID ची बाधा झाली का? जाणून घ्या जीवन विम्याचे बदललेले नियम
Life Insurance new Rule जर तुम्हाला अलीकडेच कोविड झाला असेल, तर त्यानंतर तुम्हाला जीवन विमा खरेदी करण्यापूर्वी किमान 3 महिने वाट पाहवी लागणार आहे.
Jan 16, 2022, 10:30 AM IST