विमानात प्रवास करताय? तर 'या' गोष्टींचं सेवन करणं टाळा
Airplane Travel Tips: विमानात प्रवास करताय? तर 'या' गोष्टींचं सेवन करणं टाळा. अनेकदा लोकांना प्रवासापूर्वी हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून प्रवासादरम्यान तब्येत बिघडू नये.
Jul 29, 2024, 11:15 AM ISTसावधान: पॅकबंद मिनरल पाणी पिताय मग हे नक्की वाचा
काही बाटलीबंद पाण्यावर रासायनिक प्रक्रियेद्वारे प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे हानिकारक विषारी पदार्थ त्यात निर्माण होतात, ज्यामुळे कालांतराने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय अधिक काळ सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात या बाटल्या ठेवल्यास या विषारी पदार्थांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
Jul 28, 2024, 06:14 PM ISTSolo Trip : सोलो ट्रीपचा प्लॅन करताय ? मग भारतातल्या 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या
स्वत: विश्वास असला की माणूस एकटा हवं तिथे बिनधास्त भटकू शकतो. भारतातील अशीच काही सुंदर ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही एकदा तरी सोलो ट्रीपला जायलाच हवं.
Jul 28, 2024, 04:51 PM IST
रेनकोटला मराठीत काय म्हणतात माहिती आहे का?
रेनकोटला मराठीत काय म्हणतात माहिती आहे का?
Jul 26, 2024, 03:33 PM ISTपावसाळ्यात घरात येणाऱ्या मुंग्यांपासून 'अशी' करा सुटका
पावसाळ्यात घरात येणाऱ्या मुंग्यांपासून 'अशी' करा सुटका
Jul 26, 2024, 03:13 PM ISTमहिनाभर रोज सकाळी खा मुठभर मोड आलेले मूग, शरीरात दिसतील 'हे' बदल!
मूग आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. यातून खूप प्रोटिन मिळत त्यामुळे डॉक्टर देखील तुम्हाला मुग खाण्याचा सल्ला हा देतात. त्यामुळे जर महिनाभर रोज एक मुठ मोड आलेल मुग खाल्ले तर काय होऊ शकतं. अर्थात तुमच्या आरोग्याला जबरदस्त फायदे होऊ शकतात हे जाणून घेऊया...
Jul 25, 2024, 05:07 PM ISTस्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा 'हे' 6 घरगुती उपाय
स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा 'हे' 6 घरगुती उपाय
Jul 25, 2024, 12:59 PM ISTमुलांची छोटी-छोटी कामं आपणच करणे हे प्रेम नाही! जया किशोरींच्या 5 Parenting Tips
Jaya Kishori Parenting Tips: अनेकदा पालकांच्या चुकीच्या वागण्याने मुलांना स्वावलंबन हा गुण आत्मसात करणे कठीण होते. अशावेळी जया किशोरी काय सांगतात, ते जाणून घ्या?
Jul 24, 2024, 03:42 PM ISTपावसाळ्यात ओल्या कपड्यांच्या दुर्गंधीला कंटाळलात? मग करा 'हे' उपाय
पावसाळा आला की सगळ्यांची एकच समस्या असते आणि ती म्हणजे कपड्यांमधून येणारा दुर्गंध... हा कितीही वेळा धुतला तरी जात नाही. त्यातून येणारा दूर्गंध हा तसाच राहतो. त्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊया...
Jul 23, 2024, 05:51 PM ISTपावसाळ्यात सतत आजारी पडता? तर 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश
पावसाळा आला की अनेक लोक सतत आजारी पडतात. पावसाळा आला की वेगवेगळे व्हायरल आजार, इंफेक्सन होतात. या दरम्यान, खाण्या पिण्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. तर अशावेळी कोणत्या आजार होण्याची शक्यता ही कमी होते हे जाणून घेऊया. त्याचं कारण काय असतं हे अनेकांना कळत नाही अशा वेळी आपण काय खायला हवं हे जाणून घेऊया...
Jul 23, 2024, 04:55 PM ISTथंड पाणी प्यायल्याने होतात 'हे' गंभीर आजार
फ्रीजमधलं बर्फाचं पाणी प्यायल्याशिवाय अनेकांची तहान भागत नाही. पण याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो असं तज्ज्ञ सांगतात.
Jul 23, 2024, 03:37 PM ISTBudget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?
Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.
Jul 23, 2024, 03:30 PM ISTधुम्रपान करणाऱ्यांसोबत राहून आपल्याला कॅन्सर होऊ शकतो?
धुम्रपान करणाऱ्यांसोबत राहून आपल्याला कॅन्सर होऊ शकतो?
Jul 21, 2024, 01:57 PM ISTतुम्हालासुद्धा रात्री भयानक स्वप्न पडतात ?
तुम्हालासुद्धा रात्री भयानक स्वप्न पडतात ?
Jul 21, 2024, 12:26 PM ISTगर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार
गर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार
Jul 20, 2024, 11:03 AM IST