lifestyle

Side Fat वाढलंय, करा हे तीन व्यायाम, झटक्यात मेनासारखं उतरेल!

तुमचं साईड फॅट वाढलंय, करा हे उपाय हमखास होईल फायदा 

Oct 11, 2022, 11:52 PM IST

कमजोर डोळ्यांसाठी 'हे' उपाय जरुर करुन पहावेत...

जर तुम्हालाही डोळ्यांचा त्रास होत असेल तर असे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic remedies) आहेत जे तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतील. 

Oct 11, 2022, 04:54 PM IST

एका छोट्याशा इन्फेक्शनमुळे महिलेला गमवावे लागले दोन्ही हात-पाय, ही चूक तुम्ही करू नका

युरिनरी इन्फेक्शनमुळे महिलेचे हात पाय कापावे लागले. किम स्मिथ नावाची ही महिला काही वर्षांपूर्वी सुट्टीसाठी स्पेनला गेली होती जिथे तिला युरिन इन्फेक्शनचा सामना करावा लागला होता.

Oct 11, 2022, 03:36 PM IST

OMG! मुलाच्या पोटातून निघाला स्टीलचा ग्लास; पण शरीरात गेला तरी कसा?

Health News : एका व्यक्तीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला काही चाचण्या करायला सांगितल्यावर समोरचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकित झाले. कारण त्याच्या पोटात 5.5 इंच उंच स्टीलचा ग्लास आढळल्याच अहवालात समोर आले आहे.

Oct 11, 2022, 03:06 PM IST

Fever at night : तुम्हालाही फक्त रात्री ताप येतो? कारणं ऐकून तुम्ही हादराल

चला तर मग जाणून घेऊया रात्री ताप येण्याची कारणे कोणती आहेत.

Oct 11, 2022, 03:04 PM IST

High Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश

Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.

Oct 11, 2022, 09:45 AM IST

दमदार शरीरयष्टीसाठी आहारामध्ये करा 'या' गोष्टींचा समावेश, जाणून घ्या...

 बारिक यष्टीमुळे लाज वाटते, आहारात 'या' गोष्टींचा समावेश केलात तर होईल फायदा....

Oct 10, 2022, 11:59 PM IST

या अभिनेत्रीने घेतली 'इतकी' महागडी पर्स, किंमत ऐकून बसेल धक्का

तिने तिच्या फॅशनवरुन अनेकांना त्या दिवसांची आठवण करून दिली जेव्हा कॅरी ब्रॅडशॉ तिची जुडिथ लीबर स्वान पर्स आणि तिच्या पोशाखांसह प्रसिद्ध असे. 

Oct 10, 2022, 10:39 PM IST

तुमच्या स्वंयपाकघरात आहेत झुरळं? असा करा कायमचा बंदोबस्त...

झुरळांचा कायमचा बंदोबस्त करणं आवश्यक ठरतं. 

Oct 9, 2022, 08:16 PM IST

घरी उंदीर घुसलाय? कांदा आणि लसणाचा वापर करून असा करा बंदोबस्त...

 उंदीर झाले की अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. 

Oct 5, 2022, 07:47 PM IST

Gold health Benefits:अंगावर सोने घालण्याचे शरीराला अनेक फायदे होतात,जाणून घ्या

सोने घालण्याचे फायदे तुम्हाला माहितीयत का? 

Oct 3, 2022, 07:50 PM IST

Weight Gain: लग्नानंतर तरुणींना टेन्शन, सावध व्हा नाही तर...

Weight Gain : आपण अनेक वेळा पाहिलं आहे लग्नानंतर काही महिन्यांमध्ये नववधूचं (bride) वजन (Weight) वाढलेलं दिसतं. 

Oct 2, 2022, 11:05 AM IST

High Cholesterol ने त्रस्त? 'या' घाणेरड्या सवयी आजच बदला!

जेव्हा रक्तातील चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं तेव्हा रक्तवाहिन्या खराब होतात

Sep 30, 2022, 07:40 AM IST

तुमची मान काळी झाली आहे? 'हे' उपाय करा

मानेवरचा काळा घेर काढायचा आहे? जाणून घ्या घरगूती उपाय 

Sep 28, 2022, 10:22 PM IST