Vitamin Deficiency : यामुळे दात होतात कमकुवत, अशी घ्यावी काळजी
Vitamin Deficiency : तुम्हाला ही दाताच्या समस्या आहेत. तर तुम्ही आहारात बदल करुन समस्या दूर करु शकतात.
Nov 9, 2022, 07:12 PM ISTथंडीत कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' तेल वापरा... तातडीने करा उपाय
जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात सांगितलेल्या तेलाचे काही थेंब मिसळले तर कोरडेपणा दूर होऊ शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया...
Nov 8, 2022, 11:08 PM ISTपाकिस्तान अभिनेत्याची इच्छा, आलीयाच्या मुलीला सून करण्याची... सोशल मीडियावर होतोय ट्रोल
बॉलिवूडमध्ये नुकतेच झालेले आई-बाबा आलिया आणि रणबीर यांना अनेक ठिकाणांहून शुभेच्छा येत आहेत अशातच एका व्यक्तीने शुभेच्छा देताना त्यांच्या मुलीसाठी लग्नाचे मागणे घातले.
Nov 8, 2022, 09:15 PM ISTप्रेगनेन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये शारीरिक संबंध ठेवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...
प्रेगनेन्सीच्या दिवसांत महिलांना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांचा आहार, स्वास्थ्य या संदर्भात अनेक लोक त्याना वेगवेगळे सल्ले देत असतात.
Nov 8, 2022, 08:50 PM ISTहृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेक वेळा शरीर देत हे सकेंत... जाणून घ्या
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेक वेळा हृदयाला सूज येते, ज्यामुळे शरीरातील रक्त पुरवठ्यावर परिणाम होतो.
Nov 8, 2022, 12:03 AM ISTDev Diwali 2022: देव दिवाळीच्या दिवशी 'हे' एक काम करा, दूर होतील पैशाशी संबंधित समस्या!
Dev Diwali 2022 Date Time: देव दिवाळीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. परंतु या वर्षी चंद्रग्रहणामुळे देव दिवाळी एक दिवस आधी म्हणजेच आज (7 नोव्हेंबर 2022) रोजी साजरी केली जाईल.
Nov 7, 2022, 08:35 AM ISTOrange Benefits : रोज एक संत्र खाल्यानं होतात 'हे' फायदे
संत्रे खाल्यानं होणारे फायदे जाणून तुम्हाला होतील हे फायदे
Nov 5, 2022, 11:29 AM ISTहिवाळ्यात डायकॉन मुळा खाणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे
Daikon radish : डायकॉन मुळा मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे अनेक पोषक घटक असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. तसेच मुळा ही अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते.
Nov 5, 2022, 10:01 AM ISTपोळी फुलत नाही? पीठ मळताना नक्कीच ट्राय करा 'ही' ट्रीक
जाणून घेऊया नरम आणि फुलणारी चपाती बनवायची ट्रीक...
Nov 4, 2022, 05:21 PM ISTकेस गळण्याची समस्या आहे? असा करा बीटरूटचा वापर
तुम्हाला माहित आहे का बीट खाल्याने तुमचे आरोग्य तर सुधारते पण तुम्हाला त्याचे अनेक फायदे देखील होतात.
Nov 3, 2022, 11:18 PM ISTHigh Cholesterol Symptoms : हाय कोलेस्ट्रॉल वाढण्याची 'ही' आहेत लक्षणे,जाणून घ्या
कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय ? कोणत्या व्यक्तींना सर्वांधिक धोका असतो ?
Nov 3, 2022, 11:15 PM ISTसामान्य माणसाच्या गर्दीत रमणारे मुख्यमंत्री आता सामान्य जनतेपासून दोन हात लांब, नेमकं कारण काय?
ग्रामीण भागातील जनता ही त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात.
Nov 3, 2022, 10:32 PM IST'हर हर महादेव' सिनेमाचा विशेष शो, मंत्रीमंडळातील सदस्य हजर रहाणार
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला हर हर महादेव हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Nov 3, 2022, 09:53 PM ISTमहाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे.
Nov 3, 2022, 08:27 PM ISTसख्खे शेजारी पक्के वैरी! फटाके लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये 'दे दणादण', Video व्हायरल
दिवाळीत सगळ्यांनीच फराळ आणि फटाके फोडून मज्जा केलेली आहे.
Nov 3, 2022, 08:09 PM IST