अभिनेत्रीने सोलून काढले तिचे ओठ...
एका परदेशी टीव्ही स्टारने आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. तिचा ट्रेडमार्क असलेले ओठ खरे नसून ते सिलिकॉनपासून बनवले आहेत.
Oct 13, 2016, 07:50 PM ISTकसा दूर कराल ओठांचा काळेपणा ?
आपण कसे दिसतो याची काळजी प्रत्येकालाच असते. त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या, पुरळ येणे, सावळे होणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात.
Jun 5, 2016, 01:10 PM IST'अमूल'ची नजर ऐश्वर्याच्या 'जांभूळ आख्याना'वर!
कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावलेली ऐश्वर्या राय बच्चनची जोरदार चर्चा झाली ती तिनं वापरलेल्या 'जांभळ्या' रंगाच्या लिपस्टिकमुळे... आता याच लिपस्टिक कलरवर नजर पडलीय 'अमूल'ची...
May 20, 2016, 10:08 AM ISTकतरिना रणबीर सोडून कोणाला करते किस?
बॉलिवूडचे हॉट कपल रणबीर आणि कतरिना यांच्या लव अफेअरच्या चर्चा सुरू असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कतरिनाबरोबर एक व्यक्ती लिपलॉक किस करताना दिसतो आहे. हा रणबीर नाही तर आदित्य रॉय कपूर हा आहे.
Feb 4, 2015, 07:34 PM ISTओठांचे सौंदर्य वाढवा ...
ओठ आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. मात्र, बऱ्याचदा आपले ओठ रुक्ष होवून निस्तेज दिसू लागतात. काही घरगुती उपाय केल्यास ओठ आणखी सुंदर दिसतील.
Nov 24, 2014, 10:09 AM IST