मॉस्को : एका परदेशी टीव्ही स्टारने आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. तिचा ट्रेडमार्क असलेले ओठ खरे नसून ते सिलिकॉनपासून बनवले आहेत.
रशियन कॉमेडी अभिनेत्री इव्हलिना ब्लेडान्स हीने आपल्या चाहत्यांना जबरदस्त धक्का दिला,
ती आपले खोटे ओठ सोलून काढत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.