VIDEO : राज्य अंधारात जाऊ देणार नाही - नितीन राऊत
VIDEO : राज्य अंधारात जाऊ देणार नाही - नितीन राऊत
Oct 13, 2021, 08:00 AM ISTराज्य अंधारात जाऊ देणार नाही, वीज दर वाढवणार नाही, उर्जामंत्र्यांची ग्वाही
कोल इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे कोळसा तुटवडा होत असल्याचं उर्जामंत्र्यांनी म्हटलं आहे
Oct 12, 2021, 05:57 PM ISTटिटवाळा | नागरिकांना करावा लागतोय अंधाराचा सामना
टिटवाळा | नागरिकांना करावा लागतोय अंधाराचा सामना
Jul 19, 2019, 01:45 PM ISTनागपूर | विनाकारण वीज पुरवठा बंद ठेवणाऱ्यांना दणका
नागपूर | विनाकारण वीज पुरवठा बंद ठेवणाऱ्यांना दणका
Jul 7, 2019, 07:45 PM ISTराज्य आंधारात, कोळसा मात्र राजस्थान, मध्यप्रदेशात - राष्ट्रवादी
महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा निवडणुकी जाहीर झाल्यांने त्या राज्यांना दिला जात असल्याचा आरोप.
Oct 11, 2018, 10:14 PM ISTराज्यात अघोषित भारनियमन, दादा-ताईंनाही लोडशेडिंगचा फटका
वाढलेल्या गरमीचा त्यांना चांगलाच त्रास झाला
Oct 9, 2018, 01:51 PM IST'रस्त्यावरून कोळसा वाहतूक करा पण, भारनियमन टाळा'
भारनियमनावरून होत असलेल्या टीकेमुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेत 'गरज पडली तर रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक करा, मात्र सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्या', असे म्हटले आहे.
Oct 8, 2017, 01:33 PM ISTदिवाळीत लोडशेडिंग होणार नाही- ऊर्जामंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 08:32 PM ISTलोडशेडिंगमुळे कोल्हापूरकर त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 08:23 PM ISTदिवाळी तोंडावर राज्यात एक ते पाच तास भारनियमन
दिवाळी तोंडावर आली असताना, राज्यातल्या ग्रामीण भागाला भारनियमनाची झळ सहन करावी लागणार आहे. ग्रामीण भागात पाच ते सात तास आणि शहरी भागांत एक ते दोन तासांचं भारनियमन होण्याची चिन्हं आहेत.
Oct 5, 2017, 02:34 PM ISTकोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात भारनियमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 09:32 AM ISTराज्यावर पाणीटंचाई आणि भारनियमनाचे संकट
राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे मोठे संकट उभे राहणार आहे. पाणीटंचाईबरोबर भारनियमनावर मोठा परिणाम होणार आहे.
Jun 21, 2017, 04:07 PM ISTमहाराष्ट्रावर एकाच वेळी अस्मानी आणि सुल्तानी संकट
महाराष्ट्रावर अस्मानी आणि सुल्तानी संकटं एकाच वेळी येऊन पडली आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सूर्य नारायणानं पुन्हा एकदा तळपायला सुरूवात केली आहे. अनेक ठिकाणी पारा 45 अंशाच्या जवळ जाऊन पोहचला आहे. तर तिकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे.
May 6, 2017, 11:32 AM ISTलोडशेडींगचा प्रश्न ७ दिवसात मार्गी लावणार - उर्जामंत्री
राज्यातील लोडशेडींगचा प्रश्न ७ दिवसात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ते नागपुरात बोलत होते.
May 6, 2017, 08:32 AM ISTराज्यावर लोडशेडिंगचे सावट, ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा
ऐन उन्हाळात राज्याला लोडशेडिंगचे चटके बसण्याची शक्यता आहे. राज्यात ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे.
May 4, 2017, 07:26 PM IST