१० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले
१० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले
Jun 20, 2017, 04:41 PM ISTपाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!
पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!
Jun 15, 2017, 04:13 PM ISTपाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!
राज्यात खरीप हंगामातील पेरण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पेरणीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचा फेऱ्या माराव्या लागत आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी इथल्या शेतकऱ्यांची गत झाली आहे.
Jun 15, 2017, 11:41 AM IST'शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं'
'शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं'
Apr 23, 2017, 08:15 PM ISTसगळ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा : न्यायालय
मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिलेत.
Apr 4, 2017, 08:51 PM ISTअंबरनाथामध्ये गृहकर्जाच्या नावाखाली २०० जणांची फसवणूक
गृहकर्जाच्या नावावर दोनशेहून अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक कण्यात आले आहे. दरम्यान फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mar 18, 2017, 09:36 AM ISTGood News : या प्रमुख बॅंकांची व्याजदरात कपात, कर्ज झाले स्वस्त
रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी आरबीआय रेपो दरात कपात केली होती. त्यानंतर आता 4 बॅंकांनी आपल्या व्याजदर कपात केली आहे. त्यामुळे नवे आणि जुने कर्ज स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाव टक्के गृहकर्जात आता सूट मिळणार आहे.
Oct 8, 2016, 02:28 PM ISTकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
तालुक्यातील काझड गावात शेतक-यांनं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. नामदेव झगडे असं या शेतक-याचं नाव आहे.
Jun 4, 2016, 09:57 AM ISTकर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या
कर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या
May 31, 2016, 09:07 PM ISTस्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त
स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.
May 3, 2016, 08:48 AM ISTकर्ज आणखी होणार स्वस्त...पाहा काय आहे कारण?
सध्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दुष्काळाचे संकट डोक्यावर आहे. त्यातच पाणीटंचाईची समस्या तीव्र होत चाललेलय. मात्र यंदा जर पाऊस चांगला पडला तर आणखी व्याजदर कपात करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिलेत.
Apr 16, 2016, 06:42 PM ISTकिंग ऑफ गुड टाईम्स माल्या झाले किंग ऑफ बॅड टाइम्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:11 PM ISTगृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
गृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
Sep 29, 2015, 02:08 PM ISTरेपो रेटमध्ये वाढ, गृहकर्ज महागणार
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपलं पतधोरण जाहीर केरत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केलीय. महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला रिझर्व्ह बँकेनं हा एक प्रकारचा झटकाच दिलाय. आरबीआयनं रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळं गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे.
Jan 28, 2014, 01:07 PM ISTशेतकरी कर्जमाफीवरून लोकसभेत गोंधळ
शेतक-यांच्या कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यावरून आजही विरोधकांनी संसदेत जोरदार गदारोळ केला. दोषींवर कडक कारवाई करण्य़ाची मागणी विरोधकांनी केली.
Mar 6, 2013, 08:00 PM IST