HDFC मधून गृहकर्ज घेतलंय? बँकेच्या 'या' निर्णयामुळं ग्राहकांचे EMI वाढणार
HDFC Bank Interest Rates: HDFC बँकेची कर्ज आता महागणार आहेत. त्यामुळं आता ग्राहकांच्या खिशावर आर्थिक भार पडणार आहे.
Nov 8, 2024, 09:29 AM IST
कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
बँकाकडून पीककर्जमिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खटाटोप करावा लागतो. त्यातच सिबिल स्कोअर कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँका कर्ज नाकारतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
May 13, 2023, 05:49 PM ISTMoney : धनलाभ होण्याचे 'हे' 7 संकेत तुम्हाला दिसले का?
Money Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्याकानुसार तुमच्या जीवनात होणाऱ्या घटनेचे संकेत मिळत असतात. पण आपलं त्याकडे कधीही लक्ष जात नाही. आयुष्यात वाईट किंवा चांगली कुठलीही गोष्ट होणार असेल तर त्याचे आपल्याला संकेत मिळतात.
May 13, 2023, 02:54 PM ISTLoan Tips: कर्ज घेताना आणि फेडताना चुका होतायत? वेळीच जाणून घ्या 'या' महत्त्वपूर्ण टीप्स
How to Reduce Loan: जास्त वेळा लोन घेणंही तुम्हा आर्थिक संकटात टाकू शकते तेव्हा याची सर्वोतोपरी काळजी घ्या की तुम्ही कर्ज फेडू शकणार असाल तरच ते घ्या. अन्यथा वारंवार कर्ज घेत राहिलात तर तुम्हालाही त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागेल.
Jan 30, 2023, 12:56 PM ISTFarmers Good News | राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना होणार फायदा
Maharashtra Govt Big Relief To Farmers Paying Regular Loan EMIs
Jan 18, 2023, 01:30 PM ISTLIC पॉलिसीवरही घेऊ शकता कर्ज, जाणून घ्या नियम आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
LIC Policy Loan Facility: विमा काढताना आपल्या मनात सहज विचार येतो की, मृत्यूनंतरच नाही तर, जिवंत असतानाही फायदा मिळाला पाहीजे. अशा काही फायदेशील पॉलिसी एलआयसीमध्ये आहेत. एलआयसीच्या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला सर्व्हायव्हल बेनिफिट देखील मिळतो. दुसरीकडे एलआयसी पॉलिसीचे (LIC Policy) अनेक फायदे आहेत.
Dec 22, 2022, 02:35 PM ISTLoan Against Property बाबत जाणून घ्या, अडचणीच्या काळात होईल मदत
Loan Against Property: प्रॉपर्टीच्या बदल्यात घेतलेलं कर्ज सुरक्षित कर्ज म्हणून ओळखलं जातं. यामुळे कर्ज देणाऱ्या बँका किंवा फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडरला कर्ज देणं सोपं होतं. पैशांसाठी प्रॉपर्टी गहाण ठेवली जाते.
Dec 20, 2022, 01:33 PM ISTAll Loans Of SBI Bank Hiked | सर्वसामान्यांचा ईएमआय वाढणार, स्टेट बँकेची कर्ज महागली, पाहा किती टक्के झाली वाढ
Common man's EMI will increase, state bank loan becomes more expensive, see how much percentage has increased
Dec 15, 2022, 07:10 PM ISTBusiness Loan: बिझनेस सुरु करण्यासाठी मिळणार 1 कोटीपर्यंतचं कर्ज, कसा कराल अर्ज जाणून घ्या
Stand Up India Loan Scheme: देशातील उद्योजकांना चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशभरात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला 1 कोटीपर्यंतचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
Dec 8, 2022, 03:59 PM ISTLoan Moratorium: कर्जाचा हप्ता भरताना अडचण होत आहे! बँकेकडे असा मागाल अवधी
Bank Loan Moratorium: जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल परंतु काही कारणास्तव तुम्ही त्याचा हप्ता फेडण्यात अक्षम असाल, तर तुम्ही लोन मोरेटोरियमद्वारे हप्त्याची परतफेड करण्यासाठी काही वेळ मागू शकता.
Nov 23, 2022, 04:39 PM ISTPersonal Loan घेण्यापेक्षा हे पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी
दैनंदिन जीवनात अडचणी आल्या की लोन घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पाठचा पुढचा कसलाही विचार न करता गरज डोळ्यासमोर ठेवून हा पर्याय निवडला जातो. कारण पर्सनल लोन सहज मिळतं. पण एकदा पर्सनल लोन (Personal Loan) घेतलं की ते भरताना चांगलीच दमछाक होते. पर्सनल लोनवरील व्याजदरही (Personal Loan EMI) इतर कर्जांच्या तुलनेत जास्त असते.
Nov 15, 2022, 09:05 PM ISTHome Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर
BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.
Nov 12, 2022, 07:14 AM ISTLoan Settlement करण्यापूर्वी ही बातमी एकदा वाचा, जाणून घ्या नफा आणि तोटा
तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर बातमी तुमच्यासाठी आहे. कर्जाचे हफ्ते थकल्यानंतर बँक तुम्हाला वन टाईम सेटलमेंट (OTS) ऑफर करते.
Sep 6, 2022, 06:31 PM ISTVIDEO | हेलिकॉप्टर घेण्यासाठी शेतकऱ्याने मागितलं कर्ज
Hingoli Farmer Demand Loan For Purchasing Of Helicopter
Jun 16, 2022, 10:05 PM ISTवाढत्या महागाईत कर्जदारांना बँकांकडून झटका, व्याजदरात मोठी वाढ
Update Four Banks In A Day Increase Interest Rates On Loans
May 10, 2022, 03:35 PM IST