मध्य रेल्वेमार्गावर 13 वाढीव फेऱ्या सुरू होणार
आर्थिक वर्ष संपता संपता रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित झालेल्या लोकलच्या फेऱ्यांमधली वाढ लागू होण्यास 19 मार्चचा मुहूर्त मिळणार आहे.
Mar 17, 2016, 08:49 AM ISTधावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग
धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग
Mar 11, 2016, 11:15 AM ISTहोळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला
होळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला
Mar 11, 2016, 11:12 AM ISTधावती लोकल न पकडण्याचा सल्ला पडला महागात
धावती लोकल न पकडण्याचा सल्ला देणा-या तरुणालाच बेदम आणि अमानुष मारहाण झाल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर घडलीय.
Mar 11, 2016, 10:03 AM ISTअज्ञाताकडून ट्रेनवर दगडफेक, मुलगी जखमी
होळीला दोन आठवडे शिल्लक असताना लोकल प्रवास धोकादायक झाल्याची नांदी झालीय. मुंब्र्याजवळ लोकलवर अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत एक तरूणी जखमी झालीय.
Mar 11, 2016, 12:09 AM ISTट्रेनमधली मस्ती बेतली जीवावर
मुंबईत लोकलमधील मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतलीये.
Feb 28, 2016, 12:22 PM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय.
Jan 25, 2016, 09:01 PM ISTमध्य रेल्वेवर लोकलच्या ४१ फे-या वाढणार
मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय. त्यामुळं मध्य रेल्वेवर लोकलच्या ४१ फे-या वाढणार आहेत.
Jan 25, 2016, 12:19 PM ISTमाथेफिरू तरुणाने लावली महिला डब्याला आग
माथेफिरू तरुणाने लावली महिला डब्याला आग
Jan 24, 2016, 06:11 PM IST'जगातला सर्वाधिक धोकादायक मुंबई लोकल प्रवास'
मुंबईचा लोकल प्रवास हा जगातला सर्वाधिक धोकादायक प्रवास बनलाय. हे मत व्यक्त केलंय मुंबई उच्च न्यायालयानं.
Jan 22, 2016, 11:32 PM ISTधक्कादायक : सैनिकांना २० रुपयांची लाच; 'एअरबेस स्टेशन'वर गुरं चरतात
पठाणकोट एअरबेस स्टेशवर दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती हाती येतेय. सुरक्षा एजन्सीच्या चौकशी दरम्यान हा खुलासा झालाय.
Jan 13, 2016, 02:05 PM ISTरोखठोक : लोकलचा रडगाणं, बुलेट ट्रेनचं स्वप्न, १७ डिसेंबर २०१५
लोकलचा रडगाणं, बुलेट ट्रेनचं स्वप्न, १७ डिसेंबर २०१५
Dec 17, 2015, 11:10 PM ISTमुंबईत स्टंट करताना लोकलमधून पडून दोघे जखमी
विक्रोळी आणि कांजूर स्टेशनच्या दरम्यान स्टंट करताना लोकलमधून पडून दोन युवक जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, गर्दीमुळे लोकलमध्ये चढायला जागा नसते. अशावेळी टारगट तरुण तरुण स्टंट करुन आपला जीव गमवतात,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Dec 17, 2015, 10:39 AM ISTलोकलमधून पडून तरूण गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 11:42 AM IST