मुंबई । कुर्ला येथे फसलेले रात्रीची प्रवासी, वाहनांसाठी ताटकळत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 10:50 AM ISTमुंबई । कुर्ला येथे रेल्वे स्टेशनची स्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 10:49 AM ISTमुंबई सीएसटीएम । रेल्वे प्रवाशांचा खोळंबा, पाहा त्यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 10:48 AM ISTघाटकोपर येथे रिलायन्स सबस्टेशनची भिंत कोसळून १ ठार २ जखमी
शहरातील पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, पावसामुळे रात्री घाटकोपर येथे रिलायन्स सबस्टेशन भिंत कोसळून १ ठार तर २ जखमी झालेत.
Aug 30, 2017, 10:35 AM ISTबोरिवली । दहीसर-बोरिवलीत जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 10:27 AM ISTमुंबई । शहारात जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 10:27 AM ISTमुंबई । सीएसएमटीवरुन कल्याणला पहिली लोकल रवाना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 09:21 AM ISTमुंबई । साकिनाका पोलीस स्टेशनमध्ये पाणी घुसले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 09:18 AM ISTपाणी ओसरतेय, मुंबई हळूहळू पूर्वपदावर
काल अतिवृष्टीमुळे ठप्प झालेले मुंबई आज पूर्वपदावर येताना दिसत आहेत. सखल भागात साचलेले पाणी ओसर आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक सुरु झालेय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन रेल्वे कल्याणकडे रवाना होत आहेत. लोकल सेवा धिम्यागतीने सुरु आहे.
Aug 30, 2017, 09:10 AM ISTमध्य रेल्वे सुरु, दोन लोकल कल्याणच्या दिशेने रवाना
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली रेल्वे कल्याणकडे रवाना झाली. दरम्यान भायकळा येथे लोकल १० मिनिटे रखडली होती. ती आता पुढे रवाना झालेय. त्यानंतर दुसरी लोकलही सोडण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे आता हळहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रखडेल्या प्रवाशांना मोठा दिसाला मिळालाय.
Aug 30, 2017, 08:31 AM ISTमुंबई-कोकणवर असलेले ढगाचे अच्छादन उत्तरेला, पावसाचा जोर ओसणार !
सकाळी सकाळी मुंबई आणि परिसराला दिलासा देणारी बातमी. उपग्रहानं दिलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार मुंबई आणि उत्तर कोकणावर असलेलं ढगाचं अच्छादन आणखी उत्तरेला सरकले आहे. त्यामुळे आज मुंबईतला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
Aug 30, 2017, 07:36 AM ISTमध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच
गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही. रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे.
Aug 30, 2017, 07:21 AM ISTतब्बल ११ तासानंतर मुंबई लोकल पहाटेपासून पुन्हा सुरु
मंगळवारी झालेल्या धुंवाधार पावसामुळे ठप्प तब्बल ११ तास ठप्प असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा आज पहाटेपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
Aug 30, 2017, 07:09 AM ISTमुंबई लोकल मान्सून पूर्व पावसात लेट, अनेकांचा खोळंबा
शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस पडला. या पावसाचा मुंबई लोकलवर परिणाम दिसला. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांना १५ ते २० मिनिटे लेटमार्क बसलाय.
Jun 8, 2017, 11:34 AM ISTएसी लोकल सप्टेंबरपासून पश्चिम मार्गावर धावणार
गेल्या वर्षभरापासून नुसतीच चर्चेत राहीलेली एसी लोकल आता प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Jun 5, 2017, 06:47 PM IST