lockdown in maharashtra

Lockdown : सर्व प्रकारचे सहकार्य सरकारला करू - फडणवीस

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता

Apr 10, 2021, 06:38 PM IST

Lockdown: लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे, मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता.

Apr 10, 2021, 06:20 PM IST
State Cabinet Minister Nawab Malik Brief Media On Lockdown In Maharashtra PT9M39S

राज्यात सोमवारपासून नवे नियम लागू होणार - नवाब मलिक

State Cabinet Minister Nawab Malik Brief Media On Lockdown In Maharashtra

Apr 4, 2021, 11:15 PM IST

राज्यात सलून आणि बारसह या गोष्टी पूर्णतः बंद राहणार

राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सरकारने आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Apr 4, 2021, 10:24 PM IST

'निष्काळजीपणा असाच चालू राहिल्यास मुख्यमंत्री पुन्हा लॉकडाऊन करतील'

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन चिंतेत

Feb 26, 2021, 04:10 PM IST

राज्यात पुनश्च: लॉकडाऊन ही केवळ अफवा; CMO चे स्पष्टीकरण

स्वयंशिस्त मात्र पाळावीच लागेल, गर्दी करणे आरोग्याला अपायकारक

 

Jun 12, 2020, 02:48 PM IST

अरे देवा... राज्यातील लॉकडाऊन चार-पाच महिने लांबणार?

महाराष्ट्राच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी ४५ टक्के एवढं उत्पन्न ज्या जिल्ह्यांमधून येतं, त्या मुंबई, ठाणे आणि पुणे या तीनही जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये असल्याने तिथले उद्योगधंदे ठप्प आहेत. 

 

May 30, 2020, 12:30 PM IST

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ५९,५४६ इतके रुग्ण आहेत. 

May 29, 2020, 11:37 AM IST

शरद पवारांचे 'ते' वक्तव्य ऐकून मी निराश झालो- फडणवीस

कोरोनावरील चर्चेचा रोख भरकटवण्यासाठी शरद पवार वेगळा नॅरेटिव्ह सेट करत आहेत.

May 28, 2020, 03:00 PM IST

छोटी राज्यही तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत; फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते.

May 28, 2020, 02:19 PM IST

कोरोनामुळे नागावमधील चाकरमान्यांची ऐष; अलिशान कॉटेजेसमध्ये राहण्याची व्यवस्था

गैरसोय तर सोडाच पण कोरोनामुळे कधी नव्हे ते या चाकरमन्यांना अलिशान कॉटेजेसमध्ये मोफत राहण्याची संधी मिळाली आहे.

May 28, 2020, 12:58 PM IST

३१ मे नंतरही लॉकडाऊन उठवणार नाही, उद्धव ठाकरेंचे संकेत

महाराष्ट्रातली रुग्ण संख्या मोठी असली तरी रुग्ण झपाट्याने बरेही होत आहेत.

May 28, 2020, 11:11 AM IST

वाधवान कुटुंबियांना शिफारस पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सेवेत रुजू

एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे आंतरजिल्हा प्रवासास बंदी होती. मात्र, वाधवान कुटुंबासह २३ जणांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. 

May 18, 2020, 04:25 PM IST