दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात शिंदे गटाकडून यामिनी जाधवांना उमेदवारी
Yamini Jadhav in South Mumbai: दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
Apr 30, 2024, 05:18 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे
PM Narendra Modi in Maharashtra: मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम का वाढलाय असा प्रश्न उभा राहिलाय. याची कारणे जाणून घेऊया.
Apr 29, 2024, 08:13 PM ISTआधी गादी विरुद्ध मोदी, आता गादी विरुद्ध गादी; कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण?
Kolhapur Politics: कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार आपणच आहोत, असा दावा कदमबांडेंनी केलाय.
Apr 28, 2024, 08:29 PM IST'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत
Sanjay Raut: पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली.
Apr 28, 2024, 07:18 PM IST'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा गंभीरआरोप
Ajit Pawar Chief Minister Post: मुख्यमंत्रिपद आपल्याकडे कसं आलं होतं. त्यानंतर ते कसं दूर होत गेलं. याची कहाणी अजित पवारांनी भर सभेत सांगितली.
Apr 28, 2024, 06:51 PM IST'...नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
Ajit Pawar disappointed on Party Workers:काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले आणि त्याचा फार मोठा फटका मला बसला असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितलेय.
Apr 28, 2024, 03:06 PM ISTप्रकाश शेंडगेंच्या कारला चपलांचा हारसह मराठी समाजाच्या नादी न लागण्याचं पत्र, सांगली-मिरज रोडवर ग्रेट मराठी हॉटेलसमोर प्रकार
OBC Leader Prakash Shendge On Car With Footwear Garland With Letter
Apr 28, 2024, 11:50 AM ISTमहायुतीकडून उज्ज्वल निकमांना उमेदवारी, पुनम महाजनांचं तिकीट कापलं - संजय राऊत
Sanjay Raut On Poonam Mahajan Not Getting Ticket For LokSabha Election
Apr 28, 2024, 11:45 AM ISTउत्तर मध्य मुंबईतून महायुतीकडून उज्ज्वल निकम, शेलारांच्या उपस्थित निकम भाजपवासी
Ujwal Nikam On Visiting Chaitya Bhoomi After Joining BJP
Apr 28, 2024, 11:35 AM ISTउज्ज्वल निकमांची राजकारणात एन्ट्री! भाजपकडून मुंबईतील 'या' मतदारसंघातून लढणार
Ujwal Nikam BJP: राजकारणात एन्ट्री करत असलेल्या उज्ज्वल निकम यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे.
Apr 27, 2024, 05:25 PM ISTमहायुतीत भुजबळ नाराज? तिरक्या चालीच्या ओबीसी राजकारणाचा निवडणुकीवर कसा परिणाम?
Chhagan Bhujbal: ओबीसींचा अपमान असल्याने समता परिषदेचे दिलीप खैरे यांनी थेट नाशिक लोकसभेत उमेदवारी करण्यासाठी अर्ज घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 27, 2024, 05:02 PM ISTपत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात... शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून
Ajit Pawar Political Campaign For Wife: आता पवार कुटुंबामध्ये दुफळी निर्माण झाली आणि एकेरी होणारी निवडणूक मात्र दोघांनाही घायकुतीला आणणारी ठरलीय..
Apr 26, 2024, 04:50 PM ISTतुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!
MP Salary, Facility: खासदारांना मिळणार अधिनियम 1954 अंतर्गत खासदारांना पगार, भत्ता आणि पेन्शन अशा सुविधा दिल्या जातात.
Apr 26, 2024, 04:19 PM IST'आधी लगीन लोकशाहीचं मग...' विविध ठिकाणी मुंडवळ्यांसह वधु-वर मतदान केंद्रात
Loksabha Election 2024: बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील मतदान केंद्रात जाऊन नागरिक आपला हक्क बजावत आहेत.
Apr 26, 2024, 01:58 PM ISTकोकणात भाजपची गोची? शिवसैनिकांनी थांबवला नारायण राणेंचा प्रचार
Shiv Sainiks Stopped Narayan Ranes Campaign: उमेदवारी आपल्यालाच मिळेल या अपेक्षेत शिवसैनिक होते. मात्र अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यावर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली.
Apr 23, 2024, 06:44 PM IST