लोकसभा निवडणुकीआधी मोठी घडामोड, संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार... 'हे' आहे कारण
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. संभाजी राजे छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्यांचा स्वराज्य पक्ष राज्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाहीए.
Mar 6, 2024, 01:54 PM IST
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? भाजपाला सर्वाधिक तर अजित पवार गटाला अवघ्या 'इतक्या' जागा
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं अजून जागावाटपावरच अडलेलं आहे... राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांवरुन अजूनही एकमत झालेलं नाही.
Mar 6, 2024, 01:33 PM ISTमावळ लोकसभेवरुन महायुतीत कलगीतुरा; भाजप-राष्ट्रवादीचा दावा
MP Shrirang Barne On Maval Lok Sabha Election Constituency Seat Controversy
Mar 6, 2024, 11:45 AM ISTAmit Shah यांच्यासोबत 35 मिनिटं चर्चा! मात्र या जागांवर तिढा कायम; अमित शहांनी अखेर दिले आदेश
Amit Shah यांच्यासोबत 35 मिनिटं चर्चा! मात्र या जागांवर तिढा कायम; अमित शहांनी अखेर दिले आदेश
Mar 6, 2024, 11:15 AM ISTमहाविकास आघाडीच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब? महत्त्वाच्या नेत्यांची बैठक
MVA Top Leaders To Meet On Lok Sabha Election Seat Sharing Controversy
Mar 6, 2024, 10:40 AM ISTमहायुतीत जागावाटपावरुन महाभारत, शिवसेना, राष्ट्रवादी 'इतक्या' जागांवर ठाम
Loksabha 2024 : सत्तेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आले खरे, पण आता लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन तीनही पक्षात वाद सुरु झाल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात भाजपाने 45+ चा नारा दिला आहे. पण त्याआधी जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरतोय.
Mar 5, 2024, 06:05 PM ISTVIDEO | डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील 'मातोश्री'वर, सांगलीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता
Lok Sabha Election Maharashtra Kesari Chandrahar Patil in the election arena
Mar 5, 2024, 04:25 PM ISTमहाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील निवडणुकीच्या आखाड्यात? ठाकरे गटाकडून ठोकला शड्डू
मविआचा जळगाव, कोल्हापूरचा तिढा सुटला, रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबईवरुन चुरस, उद्या महत्त्वाची बैठक... आंबेडकरांनाही बैठकीचं निमंत्रण सांगलीत ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता, चंद्रहार पाटलांनी मातोश्रीवर घेतली ठाकरेंची भेट
Mar 5, 2024, 03:57 PM IST'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार
Maharashtra Politics : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहीलेल्या पत्रातून मोठा खुलासा केला आहे. भाजप आणि आरएसएस सोबत समझोता करणार नाही हे लेखी द्या, या मागणीला संजय राऊत यांनी नकार दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
Mar 5, 2024, 10:07 AM ISTLoksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.
Mar 5, 2024, 08:37 AM ISTअजित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार? आता ‘दादां’नी स्पष्टच सांगितलं!
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. सेलिब्रीटींना तिकिट देतो ही आमती चूक आहे, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
Mar 4, 2024, 12:37 PM IST'जा जिंकून या, मग पुन्हा भेटू...'; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पाच वर्षांच्या कृती आराखड्याला अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचना दिल्या.
Mar 4, 2024, 09:38 AM ISTकपिल पाटील यांची जेडीयूला सोडचिठ्ठी! उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत करणार नव्या पक्षाची घोषणा
Kapil Patils Left JDU: शिक्षक आमदार आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव कपिल पाटील आज जनता दल युनायटेडला सोडचिट्टी देणार आहेत.
Mar 3, 2024, 12:32 PM ISTलोकसभेच्या जागांवरुन महायुतीत महाभारत? शिंदे गटाच्या जागांवर भाजप आग्रही
Maharashtra Politics : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. येत्या काही दिवसात निवडणूकीची घोषणासुद्धा केली जाईल. महायुतीने महाराष्ट्रात 45 जागांचं टार्गेट ठेवलंय. पण त्याआधीच जागावाटपावरुन महायुतीत महाभारत रंगताना दिसतंय
Feb 29, 2024, 05:42 PM IST'कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, मोदींनी..'; 'अब की बार 400 पार'वर अमित शाह स्पष्टच बोलले
Amit Shah On Can BJP Can Cross 400 Seats Mark: वेगवेगळ्या सर्वेक्षणांची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Feb 29, 2024, 03:05 PM IST