lok sabha election

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला 'इतके' लाख रूपये खर्च करता येणार

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येईल, यावर निवडणूक आयोगाने नवी मर्यादा आखली आहे.

Mar 17, 2024, 09:36 PM IST

LokSabha: 'वफा खुद से नही होती...', EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर

LokSabha: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपला शायराना अंदाजही समोर आणला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी थेट शायरीतून उत्तर दिलं. ईव्हीएमवरुन विरोधक करत असलेल्या टीकेवररही त्यांनी भाष्य केलं. 

 

Mar 16, 2024, 06:36 PM IST

'तिसऱ्यांदाही आम्हीच...,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 16, 2024, 04:57 PM IST
Lok Sabha election dates will be announced tomorrow PT1M26S

संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरेंचे नाव, अंबादास दानवेंची उघड नाराजी?

Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागेवर अंतर्गत वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळत आहे. 

Mar 15, 2024, 07:58 PM IST

शिंदे, ठाकरे की पवार? महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? पाहा Opinion Poll चा धक्कादायक निकाल

LokSabha Opinion Poll: लोकसभा निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज यातून मांडण्यात आला आहे. 

 

Mar 15, 2024, 07:18 PM IST

Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं 'हे' एकमेव कारण

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा चेहरा असून, विरोधकांसमोर मोठं आव्हान आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते सलग तिसऱ्यांदा प्रमुखपदी विराजमान होतील. 

 

Mar 15, 2024, 06:57 PM IST

LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी 'या' पर्यायाला दिली भरभरुन मतं

LokSabha: लोकसभा निवडणुकीत अयोध्या राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा असेल. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेलं मंदिर अखेर उभं राहिलं आहे. पण भाजपाला याचा फायदा होईल की तोटा हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

 

Mar 15, 2024, 06:34 PM IST

One Nation One Election: काळा पैसा, लोकशाही अन् संघराज्यवाद; अहवालावर विरोधकांचे आक्षेप; कोविंद कमिटीने दिली उत्तरं

'एक देश, एक निवडणूक' संबंधी तयार करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला आहे. 18 हजारांपेक्षा जास्त पानांच्या अहवालात अनेक सल्ले देण्यात आले आहेत. दरम्यान विरोधकांनी यावर काही आक्षेप घेतले असून, समितीने त्यांनाही उत्तरं दिली आहेत. 

 

Mar 15, 2024, 01:29 PM IST

2029 मध्ये एक देश एक निवडणूक? एकाच वेळी लोकसभा, विधानसभा निवडणूका

One Nation One Election : देशात लोकसभेची आणि राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका या वेगवेगळ्या होतात. मात्र आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. म्हणजेच लोकसभा आणि विधानसभांसाठी मतदार एकाच दिवशी मतदान करतील. 

Mar 14, 2024, 06:55 PM IST