VIDEO | राज्यातील उमेदवारांबाबत कॉंग्रेसची दिल्लीत चर्चा
Nana Patole In Delhi For Meeting For Lok Sabha Election Constituency
Mar 20, 2024, 03:00 PM ISTLoksabha 2024 : बारामतीच्या जागेवरून महायुतीत पेच कायम, विजय शिवतारे लढण्यावर ठाम...
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन तीन दिवस झालेत, पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. विशेषत: बारामती मतदारसंघात अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे विजय शिवतारे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
Mar 20, 2024, 01:45 PM ISTLoksabha Election | अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार कोणाला उमेदवारी देणार?
Ajit Pawar To Visit Review Shir Lok Sabha Election Constituency
Mar 20, 2024, 11:30 AM ISTLoksabha Election | मविआचं जागावाटपाची घोषणा वंचितसोबत की वंचितशिवाय?
MVA To Announce Final Seat Sharing For Lok Sabha Election By Tomorrow
Mar 20, 2024, 11:15 AM ISTतारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?
Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 09:00 PM ISTराज ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी? मनसेच्या येण्याने महायुतीला फायदा होणार?
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट घेतली. तब्बल 30 मिनिटं अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे दिल्लीतून निघाले. या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय.
Mar 19, 2024, 07:10 PM ISTपंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढणार विनायक मेटे यांच्या पत्नी, शरद पवार गट देणार पाठिंबा?
Lok Sabha election : संघटनेचे संस्थापक दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ज्योती मेटे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
Mar 19, 2024, 04:17 PM ISTवाशिम येथून भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात? व्हायरल पत्रामुळे खळबळ
भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. वाशिम मतदार संघात भावना गवळी यांच्याविरोधात नकारात्मक वातावरण निर्माणा झाले आहे.
Mar 19, 2024, 02:38 PM ISTदिल्लीत अमित शाह आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा, मनसेला 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात दिल्लीत अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत मनसे एनडीएमध्ये सहभागी होण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. लोकसभेसाठी मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 01:30 PM ISTLok Sabha Election | उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार?
Congress Meeting Today At delhi Lok Sabha Election
Mar 19, 2024, 11:15 AM ISTएकनाथ खडसे यांचा रक्षा खडसेंविरोधात निवडणुक न लढण्याचा निर्णय संशयास्पद; शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Maharashtra Politics : रावेर लोकसभेतून रक्षा खडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर सुरू झालेलं नाराजीनाट्य कायम आहे. तिकीट नाकारल्यानं अमोल जावळे यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांकडून अमोल जावळे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Mar 18, 2024, 06:12 PM ISTLok Sabha Election | राणे - सामंत वाढत्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण
Kiran Samant Meets Nilesh Rane To Wish Birthday Ahead Of Lok Sabha Election
Mar 18, 2024, 11:55 AM ISTLok Sabha Election | अमरावतीमध्ये राणा विरुद्ध अडसूळ संघर्ष
Ravi Rana And Abhijeet Adsul On Amravati Lok Sabha Election Constituency
Mar 18, 2024, 11:50 AM ISTLok Sabha Election | लोकसभा निवडणुकीपूर्वी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Pune Police In Action Mode Before Lok Sabha Election
Mar 18, 2024, 11:40 AM ISTLok Sabha Election | मोहिते पाटील यांची नाराजी मोठी - महाजन
Girish Mahajan Meet Vijay Singh Mohite Patil Head Of Lok Sabha Election Constituency
Mar 18, 2024, 11:35 AM IST