lok sabha election

साताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?

Satara Loksabha Constituency :  साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....

Mar 21, 2024, 08:29 PM IST

पवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'

Beed Loksabha : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझ्या विकासाच्या कामांवर माझी उमेदवारी पुढे न्यायची आहे असे म्हटलं आहे.

Mar 21, 2024, 04:52 PM IST
MNS Candidate To Contest On Shiv Sena Symbol For Lok Sabha Election PT1M44S

तुम्हालाही Whatsapp वर 'विकसित भारत'चा मेसेज आलाय का? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Viksit Bharat Whatsapp Message : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक  नागरिकांच्या मोबाईल 'विकसित भारत संपर्क'चा मेसेज पाठवण्यात आला होता. यावर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Mar 21, 2024, 03:34 PM IST
 The list of Congress candidates for Lok Sabha elections has been announced PT1M25S

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रात मोठी खेळी

The list of Congress candidates for Lok Sabha elections has been announced

Mar 20, 2024, 11:45 PM IST

'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला

Loksabha 2024 : अजित पवार यांना त्यांचे सख्खे बंधू श्रीनीवास पवार यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं उदाहरण देत श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे. 

Mar 20, 2024, 08:01 PM IST

माढात महायुती धर्मसंकटात! मोहिते पाटील ठाम, निंबाळकरांना फुटला घाम

Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची डोकेदुखी आणखी वाढलीय. एकीकडं मोहिते पाटील घराणं, दुसरीकंड रामराजे नाईक निंबाळकर, तिसरीकडे शिवसेना शिंदे गट अशा चक्रव्युहात ते अडकलेत. माढाचा हा तिढा सुटणार की वाढणार? 

Mar 20, 2024, 07:32 PM IST

1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!

Vijay Shivtare meet Anantrao Thopate : शरद पवार याचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शिवतारेंनी घरी जाऊन भेट घेतल्याने बारामतीचं वारं फिरणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Mar 20, 2024, 03:40 PM IST