महिना 3.30 लाख पगार घेणार राहुल गांधी; जाणून घ्या विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कामाचं स्वरुप
Rahul Gandhi : विरोधी पक्षनेतेपदी एकमतानं निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे असतील काही विशेषाधिकार. जाणून घ्या त्यांच्या कामाचं स्वरुप
Jun 26, 2024, 08:02 AM ISTVIDEO | मर्सिडीज बेबींना संघर्ष काय कळणार? फडणवीसांचा टोला
lop devednra fadanvis criticize to aditya thackeray
May 4, 2022, 11:25 PM IST... तरीही भाजपला विरोधी पक्षपद देणार - कुमार विश्वास
दिल्लीत निर्विवाद बहुमत स्पष्ट मिळवताना भाजप आणि काँग्रेसचा सुपडा साफ करताना 'आप'ने सकारात्मक राजकारण करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपला 3 जागा मिळाल्या तरी त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्याचे 'आप'ने संकेत दिलेत. याबाबत कुमार विश्वास यांनी याबाबतचे ट्विट केलेय.
Feb 10, 2015, 04:28 PM ISTलोकसभेतील 'विरोधी पक्षनेता' पदाकडे कानाडोळा नको - सर्वोच्च न्यायलय
लोकसभेतील ‘विरोधी पक्षनेते’पद आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचलंय. सुप्रीम कोर्टानं अॅटर्नी जनरलकडे याबद्दल स्पष्टीकरण मागितलंय.
Aug 22, 2014, 01:18 PM IST