नऊ महिन्यांच्या चिमुरडीला गमवावा लागणार हात
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नऊ महिन्याच्या लहानगीला आपला हात गमवावा लागणार आहे.
Apr 16, 2016, 01:02 PM IST१ मिनिटात मिळवा हरवलेला मोबाईल फोन
अनेकदा असं होतं की फोन कुठे तरी पडून जातो किंवा चोरी होतो. अशा वेळेत काही मिनिटानंतर आपल्याला आपल्या फोनची आठवण येते. पण असं झाल्यास काही मिनिटात तुम्ही तुमचा मोबाईल पुन्हा मिळवू शकता.
Mar 13, 2016, 05:18 PM ISTसावधान... या सहा गोष्टींमुळे वाढतंय तुमचं वजन!
वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिममध्ये जाणं, आपले आवडते पदार्थ दूर सारणं अशा अनेक गोष्टींचा प्रयोग स्वत:वर करत असाल... पण, तरीही वजन कमी होत नाही, अशी तुमची तक्रार असेल तर सावधान...
Mar 8, 2016, 01:26 PM ISTस्पेनच्या मरिनने सायनला नमवून जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशीप
माजी वर्ल्ड नंबर वन भारताची 'फुल'राणी सायना नेहवालला वर्ल्ड चॅम्पियन्सशीपच्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरॉलिना मरिनने नमवले. सायनाने सिल्व्हर मेडल जिंकून इतिहासाच्या पानामध्ये आपले नाव कोरले आहे. भारताकडून वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सिल्व्हर पदक जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.
Aug 16, 2015, 02:30 PM ISTलठ्ठपणाला वेळीच आवर घाला..
लठ्ठपणा हा जीवनशैलीशी निगडीत आजारांपैकी एक आजार म्हणूनच ओळखला जातो. लठ्ठपणामुळे वीसहून अधिक आजारांना आमंत्रण मिळते, असे या क्षेत्रातील डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवा.
Nov 30, 2014, 08:35 PM ISTसोनियांच्या जावयाचीही होणार आता झाडाझडती!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वढेरा यांना आता विमानतळांवर झाडाझडतीला सामोरं जावं लागणार आहे. कारण, त्यांना देण्यात आलेला हा विशेषाधिकार काढून घेतला जातोय.
Sep 10, 2014, 02:01 PM ISTघडयाळाची टिकटिक राज्यात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 06:38 PM IST