Good News : मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी
देशातल्या सर्व दलित आणि मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Apr 21, 2018, 08:08 AM ISTनवी दिल्ली | एलपीजी गॅस ग्राहकांसाठी मोठी खूशखबर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 08:47 PM ISTएलपीजी सिलेंडर विषयीचा तो निर्णय अखेर मागे
केंद्र सरकारनं, प्रत्येक महिन्याला अनुदानित एलपीजी सिलेंडरमध्ये 4 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे.
Dec 28, 2017, 09:29 PM ISTटॅक्स बुडवणाऱ्यांना एलपीजी सब्सिडी बंद
टॅक्स बुडवला तर तुमची गॅस सब्सिडी रद् केली जाणार आहे, तसेच टॅक्स बुडवल्यावर तुमचा पॅन नंबरही ब्लॉक केला जाणार आहे.
Jun 21, 2016, 12:45 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर सबसिडी रद्द करण्याच्या हालचाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 03:25 PM ISTगॅसच्या टँकरमधून स्पिरीटची वाहतूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 08:52 PM ISTआता सिलेंडर घरपोच मिळणार नाही
येत्या एक ऑक्टोबरपासून सिलेंडरची घरपोच सेवा बंद करण्याचा इशारा सिलिंडर वितरकांच्या संघटनेने दिला आहे.
Sep 24, 2012, 05:14 PM ISTमहागाईचा भस्मासूर, गॅस ५० रूपयाने भडकणार?
महागाईचा आगडोंब पुन्हा एकदा उसळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत आज दरवाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे.
Sep 11, 2012, 01:57 PM ISTगॅसची टंचाई 'जास्त', प्रशासन मात्र 'सुस्त'
पिंपरीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना आता त्यांना गॅस टंचाईचाही सामना करावा लागतो आहे. राष्टवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आझम पानसरे हे राज्याच्या ग्राहक कल्याण आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष असताना ही टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे.
Mar 21, 2012, 08:15 AM IST