मध्य प्रदेशात प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून नदीत कोसळली
A bus full of passengers fell from a bridge into a river in Madhya Pradesh
May 9, 2023, 08:05 PM ISTकूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर
मध्यप्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्याचा मृत्यू झाला आहे. मादि चीता धीराच्या मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आलं आहे
May 9, 2023, 06:21 PM ISTमध्य प्रदेशात मोठा अपघात, पुलावरुन बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी
MP Khargone Bus Accident : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. खरगोनहून इंदूरला जाणारी बस पुलावर खाली कोसळली. या 50 हून अधिक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, या अपघातात 15 ठार आणि 25 जण जखमी झालेत.
May 9, 2023, 10:33 AM ISTViral News : लग्न लेकीचं पण आयत्या वेळी बोहल्यावर चढली आई, कारण ऐकून बसेल धक्का
Trending News : लग्न मंडप सजला...लेकीच्या लग्नाने आई आनंदात होती. पण ऐन वेळी लेकीच्या ऐवजी बोहल्यावर आई चढल्याने अनेकांना धक्का बसला..
May 8, 2023, 04:00 PM ISTCrime News: "बाबा मला वाचवा...", हॉटेल रुममधून मुलीने केला फोन; पोहोचून पाहिलं तर सर्वांनाच बसला धक्का
हॉटलेमध्ये चेक इन केल्यानंतर काही वेळातच यांचे मृतदेह आढळून आले. यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे.
May 7, 2023, 05:30 PM ISTपतीने ब्यूटी पार्लरला जाण्यापासून रोखलं, संतापलेल्या पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल
पती-पत्नीत या ना त्या कारणावरुन भांडण होत असतं, पण काहीवेळा या भांडणाचा शेवट अतिशय भयाणक होतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
Apr 28, 2023, 10:28 PM IST"माझ्यासाठी त्यांनी रक्तही विकलं," मुलीवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने बापाने जीवन संपवलं
MP Suicide News: मुलीवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने बापाने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आपल्यावर उपचार करण्यासाठी वडिलांनी शरिरातील रक्त विकल्याचं अनुष्काने सांगितलं आहे.
Apr 20, 2023, 04:27 PM IST
Crime News : मुलगा मुंबईत असल्याचा फायदा घेत सासऱ्याने सुनेसोबत...हृदय पिळवटून टाकणारा VIDEO VIRAL
Crime News : मुलगा मुंबईत असल्याचा फायदा घेत सासऱ्यांनी शेतात जाऊन सुनेला शेतात गाठलं अन् मग...आजोबांचं धक्कादायक कृत्य नातीने कॅमेऱ्यात कैद केल्यामुळे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
Apr 17, 2023, 03:44 PM ISTCorona Patient News : कोरोनामुळे मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले पण 2 वर्षांनी 'तो' थेट दारात येऊन उभा राहिला आणि...
Madhya Pradesh News : कोरोनाने पुन्हा एकदा डोकवर काढलं आहे. अशात एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे नवरा गेला, त्याचावर अंत्यसंस्कारही केलं आता विधवा म्हणून जग असताना दोन वर्षांनी तो...
Apr 16, 2023, 03:10 PM IST
"मुख्याध्यापकांनी आम्हाला एकांतात बोलावलं, कमरेवर हात ठेवला अन्..."; 12 वीच्या मुलींनी पोलिसांना दिली धक्कादायक माहिती
Crime News: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन देत तक्रार केली आहे.
Apr 13, 2023, 12:28 PM IST
देवा शप्पथ... मुली इतके घाणेरडे कपडे घालतात की शूर्पणखासारख्या दिसतात - कैलास विजयवर्गीय
Kailash Vijayvargiya : कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या कैलास विजयवर्गीय यांनी यावेळी मुलींच्या कपड्यांवरुन केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाला आहे. सोशल मीडियावर विजयवर्गीय यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
Apr 8, 2023, 02:32 PM ISTभावासोबत भांडण झालं म्हणून बहिणीला राग अनावर; संतापाच्या भरात गिळला मोबाईल फोन
एका मुलीने रागाच्या भरात मोबाईल गिळल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली होती. ग्वाल्हेरच्या रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात डॉक्टरांनी बऱ्याच प्रयत्नानंतर मुलीच्या पोटात अडकलेला मोबाईल ऑपरेशन करून बाहेर काढला आहे.
Apr 6, 2023, 06:14 PM IST
Bageshwar Dham : धक्कादायक! बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात पतीने नेले नाही म्हणून महिलेने स्वतःला संपवलं
Bageshwar Dham : याआधीही संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री चर्चेत आले होते. मीरा रोड येथे झालेल्या दिव्य दरबार कार्यक्रमातही मोठ्या संख्येने त्यांच्या भक्तांनी उपस्थिती लावली होती
Apr 1, 2023, 12:36 PM ISTIndore Accident: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 18 जणांना वाचविण्यात यश
Indore Beleshwar Temple Accident : इंदूरमधील झुलेलाल मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान भाविक मंदिराच्या विहिरीत पडले. विहिरीचा स्लॅब तुटल्याने ही दुर्घटना घडली होते. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.
Mar 31, 2023, 07:14 AM ISTIndore Beleshwar Temple Accident: रामनवमीला गालबोट! मंदिरात यज्ञ सुरु असतानाच भाविक पडले विहिरीत; 8 जणांचा मृत्यू
Madhya Pradesh Temple Accident: रामनवमीनिमित्त या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरामध्ये यज्ञ सुरु असतानाच हा अपघात घडला आणि अनेक भाविक विहिरीमध्ये पडले.
Mar 30, 2023, 01:35 PM IST