निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध प्रकल्प भूमिपूजनाचा धडाका
पुढील सहा महिन्यात विविध निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघणार आहे. याला कारण आहे मुंबई, ठाणे, पुणेसह, इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुका. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, राज्यात विविध प्रकल्प कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचा धडाका पाहायला मिळणार आहे.
Sep 20, 2016, 11:34 PM ISTराज्यात वृक्ष लागवड, मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर
राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याच्या सरकारच्या संकल्पाला आजपासून सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि अनेक सेलिब्रिटीं उपस्थितीत आहेत. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित आहे.
Jul 1, 2016, 11:39 AM ISTराज्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित : राज ठाकरे
राज्यात पडलेला दुष्काळ हा मानवनिर्मित आहे, असा थेट हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय.
Apr 19, 2016, 10:02 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाका, शेतीचे मोठे नुकसान
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळणी पाऊस सुरू असतांना परभणीतही वीजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परभणीत दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
Mar 1, 2016, 08:03 AM IST