maharani laxmi bai medical college

7 मुलांना वाचवून 'तो' बनला देवदूत; पण स्वतःच्या जुळ्या मुलींना वाचवू शकला नाही.. झाशी अग्निकांडातील हृदयद्रावक घटना

Jhansi Tragdey :  झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलेलं अग्नितांवड  अंगावर काटा आणणारा आहे. येथे NICU वॉर्डमधील 10 मुलांचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. पण या सगळ्यात एका व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावून 7 मुलांचा जीव वाचवला. पण आपल्या मुलांना मात्र तो वाचवू शकला नाही.

Nov 18, 2024, 03:04 PM IST

कापलेल्या पायाची बनवली उशी, डॉक्टरच्या क्रूरतेचा कळस, चौघे निलंबीत

 घटना आहे उत्तर प्रदेशातील झाशी येथील निष्काळजीपणा आणि क्रूरतेचा कळस गाठलेल्या डॉक्टरच्या कृत्याची.

Mar 11, 2018, 11:22 AM IST