ST Bus : 'या' प्रवाशांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, राज्य सरकारची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून एसटी प्रवासातही सरसकट 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली.
Mar 9, 2023, 04:11 PM ISTMaharashtra Budget 2023 : मुलींच्या हितासाठी राज्य सरकारची 'लेक लाडकी' नवीन योजना
Maharashtra Budget 2023 : राज्यातील नागरिकांचा विकास हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यातून राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घेऊया...
Mar 9, 2023, 02:46 PM ISTआमदाराच्या स्तुतीवर भुजबळ म्हणाले, "त्यांना राग येतो"
जालना, कोल्हापूर, इगतपुरी, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यातील आमदारांनी रेशनधान्य दुकानावरील काळाबाजारावर प्रश्न विचारला होता.
Mar 11, 2022, 09:06 PM ISTअजित पवार यांचं मोदींना आव्हान, म्हणाले इतक्या ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारणार
मे 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला. त्यावेळी मोदी सरकारने पुढील पाच वर्षांत अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले होते.
Mar 11, 2022, 07:45 PM ISTसरकारने बुडवला इतक्या कोटींचा महसूल; अर्थसंकल्पातून दिली या गोष्टींना करातून सवलत
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पातून या गोष्टींना करामधून सवलत दिली आहे.
Mar 11, 2022, 06:08 PM ISTगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन, अजित पवार यांची घोषणा
मराठी भाषा संवर्धनासाठी अर्थसंकल्पात या केल्या घोषणा.
Mar 11, 2022, 04:54 PM ISTराज्यात सीएनजी स्वस्त होणार, सामान्यांना मोठा दिलासा
Maharashtra Budget : राज्यातल्या जनतेसाठी राज्यातल्या बजेटमधून सगळ्यात मोठी बातमी. राज्यात सीएनजी (CNG) स्वस्त होणार आहे.
Mar 11, 2022, 04:29 PM ISTMaharashtra Budget : अर्थसंकल्पात अजित पवार यांच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. अजित पवार यांनी काही महत्वाच्या मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Mar 11, 2022, 03:59 PM ISTMaharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद
Maharashtra budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
Mar 11, 2022, 03:36 PM ISTमुंबईतील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटींचा निधी
Maharashtra budget 2022 : महाविकास आघाडी सरकाचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी संगीत विद्यालयासाठी मोठी घोषणा केली.
Mar 11, 2022, 03:30 PM ISTMaharashtra budget 2022 : आरोग्य सुविधांबाबत अजित पवार यांच्या या मोठ्या घोषणा
Maharashtra budget 2022 :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने आरोग्य सुविधांवर भर दिला आहे. राज्याचा अर्थसंकल्प 2022 सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आरोग्य सुविधाबाबत मोठी घोषणा केली आहे.
Mar 11, 2022, 02:32 PM ISTMAHA BUDGET 2022 | आज राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का?
Maharashtra Budget 2022 | Ajit pawar | कोरोना काळातील संकटातून सावरत असताना राज्यातील जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प आज वित्त मंत्री अजित पवार मांडणार का याकडे लक्ष आहे.
Mar 11, 2022, 09:09 AM ISTविधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब, उद्या फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर
Maharashtra Budget Session 2022 : आता फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या उत्तर देणार आहेत. दरम्यान, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
Mar 9, 2022, 01:28 PM ISTराज्याचा 'या' तारखेला अर्थसंकल्प, 28 फेब्रुवारीपासून अधिवेशनाला सुरुवात
Ajit Pawar on Maharashtra Budget 2022 : राज्याचा अर्थसंकल्प (Budget ) 11 मार्चला मांडण्यात येणार आहे. मात्र त्याआधी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.
Jan 26, 2022, 11:55 AM IST