पालकमंत्री नक्की काय काम करतात? त्यांना काय अधिकार असतात? हे पद इतकं महत्त्वाचं का?
Everything You Want To Know About Guardian Ministers: पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर नाराजी नाट्य सुरु असल्याचं चित्र दिसत असतानाच हे पद इतकं महत्त्वाचं का मानलं जातं जाणून घेऊयात
Jan 19, 2025, 11:37 AM IST'भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा...', अमृता फडणवीसांनी करुन दिली आठवण; 'पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस...'
Amruta Fadnavis on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
Dec 5, 2024, 04:54 PM IST
अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
Mahayuti Oath Ceremony: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. राजभवनात (Raj Bhavan) सरकारकडून शपथ घेणा-यांची नावं पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.
Dec 5, 2024, 02:26 PM IST
मोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
Maharashtra CM Oath Ceremony : आजच्या दिवशी शहरातील 'या' रस्त्यांवरून प्रवास करणंच काय, त्या बाजूला वाहनं वळवणंही टाळा...
Dec 5, 2024, 07:11 AM IST
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; पण 12 दिवस नेमकं काय घडलं? वाचा सत्तानाट्याचा सगळा घटनाक्रम
निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 12 दिवसानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
Dec 4, 2024, 09:10 PM IST
'मी थांबणार नाही,' अजित पवारांनी उत्तर देताच शिंदेंनी काढला पहाटेच्या शपथविधीचा विषय, म्हणाले, 'तुम्हाला तर...'
Mahayuti Government Oath Ceremony: महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवारांना उत्तर देताना थेट पहाटेच्या शपथविधीचा विषय काढला.
Dec 4, 2024, 05:06 PM IST
'मी तर शपथ घेतोय...', शिंदे संध्याकाळपर्यंत थांबा सांगत असतानाच अजित पवारांनी सांगून टाकलं; फडणवीसांनाही हसू अनावर
Mahayuti Government Oath Ceremony: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंत्रिमंडळात सहभागी होणार ही नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपण एकनाथ शिदेंना विनंती केली असल्याचं सूचक विधान केलं आहे.
Dec 4, 2024, 04:28 PM IST
Mahayuti Press Conference: मी एकनाथ शिंदेंना विनंती केली आहे; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Mahayuti Press Conference: सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Dec 4, 2024, 03:42 PM IST
Maharashtra CM | गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं पहिलं भाषण, स्पष्टच म्हणाले...
Maharashtra CM Devendra Fadnavis On Appointed BJP Group Leader And Maharashtra
Dec 4, 2024, 02:40 PM ISTमुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांना किती पगार मिळणार पाहिलं का? Per Month Salary थक्क करणारी
Ddevendra Fadnavis Per Month Salary As CM Of Maharashtra: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावर विराजमन होणारे फडणवीस या पदावर प्रत्येक महिन्याला किती रक्कम वेतन म्हणून घेणार तुम्हाला ठाऊक आहे का?
Dec 4, 2024, 02:39 PM ISTMaharashtra Assembly Election | देवाभाऊ आल्यामुळे... विधानभवनाबाहेरून नेतेमंडळींनी व्यक्त केला आनंद
BJP Leaders On Devendra Fadnavis Appointed As Maharashtra CM
Dec 4, 2024, 02:30 PM ISTपुन्हा देवाभाऊ..! मॉडेल ते मुख्यमंत्री, अनेक चढउतारानंतर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र, फडणवीस यांची संपत्ती किती?
Devendra Fadnavis : महायुतीने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालंय. देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे राज्यात जल्लोषाच वातावरण आहे.
Dec 4, 2024, 02:23 PM IST'मी चेकअपसाठी आलो होतो, सध्या...,' ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
Dec 3, 2024, 02:11 PM IST
भाजपा-शिंदेंच्या शिवसेनेत 'गृह'कलह कायम! दोघांमध्ये रस्सीखेच
Maharashtra Assembly Election 2024 Fight In BJP Eknath Shinde Shivsena Over Home Ministry
Dec 2, 2024, 10:50 AM ISTभाजपा नेते रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरेंबद्दलच्या 'त्या' दाव्याने चर्चांना उधाण
Maharashtra Assembly Election 2024 Raosaheb Danve On Uddhav Thackeray
Dec 2, 2024, 10:45 AM IST