maharashtra farmer

सत्तेच्या खेळात शेतकरी वाऱ्यावर, राज्यातील 9 लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात

अस्मानी संकटानं शेतकरी पुरता हवालदिल, राज्यात मात्र सत्तेचा खेळ 

 

Jul 25, 2022, 09:30 PM IST

प्रशासनाचा भोंगळ कारभार! जिवंत शेतकरी दाखवला मयत, पीएम किसान योजनेपासून वंचित

पीएम किसान योजनेचा लाभ घेणारा शेतकरी जिवंत असताना मृत घोषित, येवला तालुक्यातील चिचोंडी गावातील शेतकऱ्याची व्यथा

Jun 20, 2022, 02:07 PM IST

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार ही योजना पुन्हा सूरू करणार

शेतकऱ्यांना अस्मानी आणि सूलतानी संकटाचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतो. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार नेहमीच विविध योजना आणत असते. आता वर्षभरासाठी बंद करण्यात आलेली ही योजना पुन्हा सूरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

May 9, 2022, 07:55 PM IST

कोरोनाने मारलं, अवकाळी पावसाने झोडपलं, शेती उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी 

Dec 2, 2021, 07:46 PM IST

राज्य सरकारचं सुलतानी फर्मान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप

राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे

Oct 29, 2021, 09:36 PM IST

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारकडून निधी मंजूर

बाधितांपर्यंत तात्काळ निधी देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दिले आहेत

Oct 7, 2021, 04:16 PM IST

'हे सरकार आजन्म अमरपट्टा घालून आलेलं नाही, आमचं सरकार येणारच आहे' - देवेंद्र फडणवीस

सरकार केवळ मदतीच्या घोषणा करतात पण शेतकऱ्यांना खडकूही मिळत नाही असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

Oct 1, 2021, 04:17 PM IST

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तुमच्या नावावर केली जातेय युरियाची हेराफेरी

राज्यात कुठेही खतांचा काळाबाजार होत नाही असं कृषीविभाग छातीठोकपणे सांगतंय, पण वास्तव मात्र वेगळंच आहे

Aug 11, 2021, 08:47 PM IST

महाराष्ट्रातले शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतायत

ठाकरे सरकार कर्जमाफी कधी करणार, असा प्रश्न विचारला जातोय. मात्र हे सरकार घाईत कर्जमाफीचा निर्णय घेणार नाही.

Dec 19, 2019, 09:02 PM IST

'पीक कर्जासाठी मुख्यमंत्री परदेशातून येईपर्यंत वाट पहायची?'

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

Jun 17, 2018, 09:58 AM IST

शेतकऱ्यांना आस कर्जमाफीची

कर्जमाफी करुन दिवाळीपूर्वी शेतकऱ्याचं तोंड गोड करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र,  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाहीये.

Oct 23, 2017, 08:14 PM IST

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली पंजाबमध्ये

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशनंतर शेतकऱ्यांचं आंदोलन आता पंजाबमध्ये पोहोचलं आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी एकत्र येत आहेत. भारतीय शेतकरी युनियनचे नेते चंदीगडमध्ये बैठका घेत आहेत.

Jun 9, 2017, 01:29 PM IST