maharashtra goverment

Aliaच्या आईकडून मुख्यमंत्र्यांना सल्ला म्हणाल्या...

देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.

 

Mar 25, 2021, 11:12 AM IST

गुजरातपुढे महाराष्ट्र झुकला

गुजरातच्या दबावापुढे झुकत महाराष्ट्रानं नर्मदा खो-यातल्या पाच टीएमसी पाण्यावरचा हक्कच सोडून दिला आहे. यासंदर्भातला गुजरात सरकारला अनुकूल असा करारही देवेंद्र फडणवीस सरकारनं, 7 जानेवारी 2015 रोजी केला आहे. विशेष म्हणजे या कराराला नाशिक पाटबंधारे विभाग आणि तापी सिंचन महामंडळानं विरोध दर्शवला होता. त्याकडेही महाराष्ट्र सरकानं सोईस्कर दुर्लक्ष केल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय.

May 24, 2016, 04:59 PM IST

''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार'

NEETचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे, याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाणार आहे.

May 14, 2016, 09:28 PM IST

राज्य सरकारकडून 'महा ई-लॉकर'ची सुविधा

आपली महत्वाची कागदपत्र सतत आपल्या सोबत रहावीत म्हणून राज्य सरकारने ई-लॉकर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  या एक नवा उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे.

Nov 18, 2014, 06:31 PM IST