राष्ट्रीय आरोग्य अभियानातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत समावून घेणार
सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हजारो कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
Mar 13, 2024, 04:49 PM ISTराज्याच्या जलसंपदा विभागात बंपर भरती, तुमच्या जिल्ह्यातील नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज
Jalsampada Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाअंतर्गत विविध पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यात येतील
Nov 2, 2023, 10:48 AM ISTशासकीय कंत्राटी भर्तीचा GR निघाला; तब्बल 85 संवर्गातील रिक्त पदे भरणार
Government Kantrati Bharti: शासकीय कंत्राटी भर्ती सर्वांसाठी खुली असणार आहे. कोणताही उमेदवार यासाठी अर्ज करु शकतो. तसेच यासाठी कोणतेही आरक्षण लागू नसेल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांना सरळ कंञाटी कामगार बनण्याची संधी मिळणार आहे.
Sep 11, 2023, 10:56 AM ISTराज्याच्या आरोग्य विभागात 11 हजार जागांची भरती
Health Department Recruitment:रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जातात. गट 'क' संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे, तसेच लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश आहे.गट 'ड' संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे.
Aug 20, 2023, 11:42 AM ISTMaharashtra Government Jobs: मोठी बातमी! सरकारी नोकरीची वयोमर्यादा वाढवली; शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Government Jobs: मागील बऱ्याच महिन्यांपासून यासंदर्भातील मागणी केली जात होती. अखेर आज राज्यसरकारने यासंदर्भातील आदेश जारी करत नोकरभरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांनाच दिलासा दिला आहे.
Mar 3, 2023, 09:24 PM ISTMaharashtra Government : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी, 40,000 पदांच्या भरतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Maharashtra Government Jobs: सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठखीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली, यानुसार तब्बल 40 हजार सरकारी पदांची भरती लवकरच केली जाणार आहे.
Jan 11, 2023, 07:30 PM IST