Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार पळकुटे, अमित शाह काय मध्यस्ती करणार, हे स्पष्ट करावं - राऊत
Sanjay Raut : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार पळकुटे असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Political News)
Dec 10, 2022, 10:43 AM ISTMaha Vikas Aghadi Protest : जमावबंदी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन
Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे.
Dec 10, 2022, 10:02 AM ISTMaharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.
Dec 10, 2022, 08:24 AM ISTMaharashtra Karnataka Border Dispute : आजपासून कोल्हापुरात प्रवेश बंदीचे आदेश
Maharashtra Karnataka Border Dispute Issue : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. उद्या महाविकास आघाडीचे कोल्हापुरात आंदोलन होणार आहे. कोल्हापुरातील शाहू समाधीस्थळावर आंदोलन होत आहे.
Dec 9, 2022, 07:54 AM ISTमहाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात अजित पवारांनी माथी भडकवली; शिंदे गटाचा थेट आणि गंभीर आरोप
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मार्फत स्क्रिप्ट दिली. कर्नाटक मध्ये निवडणुक आहे. त्यामुळे भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तोडण्याची भाषा करणाऱ्यांच्या मागे राष्ट्रवादीच आहे. तोडोफोडो राष्ट्रवादीची नीती आहे तसे वागतात असेही नरेश मस्के म्हणाले.
Dec 7, 2022, 07:40 PM ISTसीमावादाचा प्रश्न पेटला! पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता मराठवाड्यातील ग्रामस्थांना जायचंय कर्नाटकात
स्वतंत्र ग्रामपंचायत द्या अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकून आम्ही कर्नाटकात(Karnataka) सामील होऊ असा इशारा लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील बोंबळी( बुद्रुक) च्या गावकऱ्यांनी दिला आहे.
Dec 7, 2022, 06:22 PM ISTMaharashtra Border Dispute : कर्नाटक कलहावरुन राज ठाकरे यांचा इशारा, गरज पडली तर...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं, मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचा इशारा... संघर्षाला आम्ही तयार
Dec 7, 2022, 02:42 PM ISTMaharashtra Border Dispute: महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय - संजय राऊत
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता.
Dec 7, 2022, 10:04 AM IST
Parliament Session : संसदेचे हिवाळी आजपासून, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटणार?
Parliament's winter session : संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात एकूण 17 कामकाजाचे दिवस असतील.संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अजेंड्यात 16 नवीन विधेयकांचा समावेश आहे.
Dec 7, 2022, 07:40 AM ISTMaharashtra Karnataka Border : महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या, सीमेवर धुमाकूळ
कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी (kannada vedike) बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर तुफान दगडफेक केली. महाराष्ट्राच्या गाड्यांच्या या माजुरड्या कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या.
Dec 6, 2022, 10:58 PM ISTकर्नाटक महाराष्ट्र सीमा वाद गंभीर वळणावर; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
कोल्हापूर -निपाणी मार्गे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 660 बसेसच्या फेऱ्या पोलीसांनी दिलेल्या सुचनेनुसार थांबविण्यात आल्या आहेत.
Dec 6, 2022, 06:07 PM ISTMaharashtra Karnataka Border Dispute : शरद पवार सीमावादावरुन आक्रमक, केंद्रावर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar on Border Dispute) घेत सीमावादावर भूमिका मांडली.
Dec 6, 2022, 03:57 PM ISTकन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 01:58 PM ISTBig Breaking : सोलापूर मधील 11 गावांनी केला कर्नाटकात जाण्याचा ठराव; जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्र व्यवहार
अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी कर्नाटकात जाण्याबाबत केलेला ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द केला आहे. 'मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या' या आशयचा ठराव या 11 गावच्या ग्रामस्थांनी केला आहे.
Dec 5, 2022, 07:18 PM IST"कोणी रोखू शकत नाही पण..."; बेळगाव दौरा रद्द झाल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Devendra Fadnavis : सीमा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई बेळगावला जाणार होते. मात्र दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आलीय
Dec 5, 2022, 01:08 PM IST