maharashtra karnataka border dispute 0

Maharashtra : महाराष्ट्राचा अपमान करण्याचं भाजपचं षडयंत्र - नाना पटोले

Maharashtra and Karnataka border dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद (Maharashtra and Karnataka border) थांबायचे नाव घेत नाही. आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलाय.

Dec 4, 2022, 11:56 AM IST

सीमावाद पेटलेला असताना मराठमोळ्या डॉक्टराकडून माणुसकीचे दर्शन; कानडी रुग्णाला दिलं जीवनदान

Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये एका मराठमोळ्या डॉक्टरने कानडी रुग्णावर उपचार करत त्याला जीवनदान दिलं आहे. त्यामुळे निराधार बेवारस कानडी रुग्णासाठी मराठमोळा डॉक्टर देवदूत ठरला आहे

Dec 2, 2022, 05:55 PM IST

ब्रेकिंग: कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं; दुष्काळी भागात पाणी सोडलं

आधी सांगली, जत मधील ग्रामस्थांना कर्नाटक मध्ये येण्याचे निमंत्रण आणि आता थेट दुष्काळी भागातल्या गावांना पाणी सोडून कर्नाटकने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे एका दिवसात तिकुंडे येथील साठवण तलाव  ओव्हरफ्लो झाला आहे.

Dec 1, 2022, 06:17 PM IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! कॉलेजमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवल्याने मराठी-कानडी विद्यार्थी भिडले

Maharashtra - Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद आता कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत, बेळगावमध्ये आणि चे विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा

Dec 1, 2022, 03:15 PM IST

सीमावाद गंभीर वळणावर; सांगलीत आंदोलन करणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्राचा नाही तर कर्नाटकचा ध्वज

आंदोलनात सहभागी झालेल्या गावक-यांच्या हातात महाराष्ट्राचा नाही तर कर्नाटकचा ध्वज(flag of Karnataka) होता. यामुळे या आंदोलाबाबतच अनेक प्रश्न उपस्थिते झाले आहेत. 

Nov 29, 2022, 05:31 PM IST

सरकारला अल्टीमेटम देणाऱ्या जतमधील संघर्ष समितीचा कानडी संघटनेकडून सत्कार; थेट कर्नाटकात येण्याचे आवाहन

कर्नाटक रक्षण वेदिका संघटनेने थेट महाराष्ट्रात येऊन जतमधील संघर्ष समितीचा सत्कार केला आहे आणि आम्ही तुम्हाला सर्व सुविधा देऊ असे सांगितले आहे

Nov 28, 2022, 02:12 PM IST

Maharashtra-Karnataka border dispute : कोल्हापूर ते निपाणी एसटी सेवा काही काळासाठी बंद

Maharashtra-Karnataka border dispute News : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर ते निपाणी एसटी सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.

Nov 26, 2022, 03:11 PM IST

Maharashtra Karnataka Border : जतनंतर महाराष्ट्रातील 'या' भागांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

Maharashtra Karnataka Border Dispute : याआधी बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील 42 गावांना कर्नाटकात सामील करण्याच्या ठरावाबाबत आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत असे म्हटले होते.

Nov 24, 2022, 10:14 AM IST

"पंडित नेहरूंच्या चुकीचे..."; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Maharashtra Karnataka Border Dispute : जत तालुक्यातील गावे कर्नाटकात सामावून घेण्याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करतोय असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलंय

Nov 23, 2022, 06:02 PM IST

''सीमावाद सामोपचाराने सोडवण्यावर भर'' 'जत वादावर मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

राज्याराज्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, Karnatak मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, तर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात...

Nov 23, 2022, 03:43 PM IST

'तर केंद्र सरकार राज्याचे पाच तुकडे करेल' संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात 'एकही गाव...'

जतवर कर्नाटकची वक्रदृष्टी! कर्नाटकचे मुख्यमंत्री Basavaraj Bommai यांचा जत तालुक्यावर दावा, राज्यातील राजकारण तापलं

Nov 23, 2022, 02:57 PM IST

जत तालुक्यातील गावे कर्नाटकमध्ये जाणार? मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दाव्यावर गावकऱ्यांची स्पष्ट भूमिका

Maharashtra Karnataka Border Dispute : जत तालुक्यातील गावे कर्नाटकात सामावून घेण्याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करतोय असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले

Nov 23, 2022, 10:42 AM IST