maharashtra news today

"हा अपमान आणि छळ आहे," सोनम कपूरने वडील अनिल कपूर यांचा उल्लेख करत व्यक्त केला संताप

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) वडील अनिल कपूर (Anil Kapoor)यांचा उल्लेख करत केलेली Instagram पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सोनम कपूरने आपल्याला अपमानजक आणि छळ होत असल्याचं वाटत असल्याची भावना व्यक्त केली होती. 

 

Feb 15, 2023, 07:15 PM IST

Army Soldier Murder: भारतीय लष्कराच्या जवानाची जमावाकडून हत्या, नेमका काय प्रकार आहे?

Army Soldier Murder: तामिळनाडूत (Tamilnadu) भारतीय लष्कराच्या जवानाची (Indian Army Soldier) हत्या करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका नगरसेवकाचाही समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहाजणांना अटक केली आहे. 

 

Feb 15, 2023, 06:19 PM IST

Supreme Court Maharashtra Crisis: उद्धव ठाकरेंना 'ती' एक चूक भोवणार? शिंदे गटाच्या हरीश साळवेंनी फिरवला डाव!

Shinde vs Thackeray: उद्धव ठाकरेंनी राजीनामा (Uddhav Thackeray Resignation) दिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणीदरम्यान मांडण्यात आला. शिंदे गटाचे वकील हरिश साळवे (Shinde Faction Harish Salve) यांनी यावरुन ठाकरे गटाची (Thackeray Faction) कोंडी केली असून संपूर्ण डाव फिरु शकतो. 

 

Feb 15, 2023, 03:25 PM IST

अरे बापरे! टपरीवर चहा घेतानाच 42 व्या मजल्यावरुन अंगावर कोसळले भले मोठे दगड, अंगावर शहारे आणणारी घटना

वरळीत (Worli) बांधकाम सुरु असताना सिमेंट ब्लॉक खाली कोसळल्याने दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 42 व्या मजल्यावरुन हे ब्लॉक खाली कोसळले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

 

Feb 15, 2023, 12:56 PM IST

प्रेयसीची हत्या करुन बेडमध्ये लपवला मृतदेह, त्यानंतर रोज...पालघरमधील हत्याकांडमुळे पोलिसही चक्रावले

Crime News: पालघरमध्ये (Palghar) तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पलंगात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आठवड्यापूर्वी ही हत्या झाल्याचा पोलिसांचा (Police) अंदाज आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Feb 15, 2023, 12:14 PM IST

ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात मोठी बातमी!

ST Employee salary :  एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात मोठी बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यादेखील अर्धा संपला तरीही त्यांना पगार मिळालेला नाही. अशातच राज्य सरकार एका बैठकीत या कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात...

Feb 15, 2023, 10:50 AM IST

7th Pay Commission: 'या' दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार

DA Hike :  दिवसांची सुरुवात आनंदाची बातमी करुयात. मिळालेल्या सूत्रांनुसार DA कडून जानेवारी 2023 पासून 42 टक्क्यांपर्यंत वाढेल.  त्यामुळे तुमच्या हातात नेमक्या किती पगार येणार आहे हे जाणून घ्या...

Feb 15, 2023, 09:56 AM IST

Love Story : जवळच्या मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडली, तिघांनीही घेतला असा निर्णय...Video Viral

Unique Love Story : व्हॅलेंटाईन डे साजरा होतं असताना सोशल मीडियावर एक विचित्र लव्हस्टोरीचे चर्चा रंगली आहे. अनेकांना हे प्रेमप्रकरण ऐकून धक्का बसला आहे. 

Feb 14, 2023, 12:56 PM IST

Valentine Day 2023 : दे दणादण! व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; Video सोशल मीडियावर Viral

Valentine Day 2023 Viral Video :  व्हॅलेंटाइन डे रस्त्यावर अनेक रोड रोमियो रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणं देखील मुश्लिक असतं. अशातच एका रोमियोगिरी करणाला तरुणाला चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Feb 14, 2023, 10:05 AM IST

Viral Video : लग्नमंडपात मेव्हणीचा प्रताप, बहिणीसमोरच मेव्हणाला जबरदस्ती KISS

Viral Wedding Video : जीजासालीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. सध्या एका लग्नातील मेव्हणीचा प्रताप पाहून नेटकरी थक्कं झाले आहेत. 

 

Feb 12, 2023, 05:03 PM IST

नाशिकच्या रामकुंडावर श्रद्धेचा बाजार, त्रिवेणी संगमाच्या नावावर भक्तांची फसवणूक?

रामकुंडावरील गोमुखातून येणारं अरुणा नदीचं पाणी गेल्या अनेक वर्षांपासून आटलंय आणि माहिती भाविकांना दिलीच जात नाहीस, गोदावरी स्वच्छता अभियानात चक्क 12 ट्रक अस्थींचा गाळ

Feb 8, 2023, 08:08 PM IST

Crime News : I ' m sorry Mom! म्हणतं तरुणीने उचललं धक्कादायक पाऊल...

Maharashtra Crime News : काय घडलं असं की, त्या तरुणीने तो एक मेसेज करत आपलं जीवन संपवलं. सकाळी आजी खोलीत गेली तर नातीला पाहून सुन्न झाली. 

Feb 7, 2023, 10:13 AM IST

Shaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?

Shaktipeeth Expressway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. आता मोदी सरकारने मिशन शक्तिपीठ हातात घेतलं आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यातील अंतर कमी होणार आहे.

Feb 7, 2023, 09:08 AM IST

'तर आमच्याकडे बोलायला खूप मसाला...' नाना पटोले यांचा सत्यजीत तांबेंना इशारा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप, नाना पटोले यांनी दिला इशारा

 

Feb 4, 2023, 07:09 PM IST

Anganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का?

Anganewadi Jatra 2023 : अनेक (Konkan) कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणं यंदाही अनेक भाविकांसमवेत काही राजकीय नेतेमंडळींचीही उपस्थिती असणार आहे. 

Feb 4, 2023, 07:18 AM IST