बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या पहिल्याच दिवशी झटका; निकालावर परिणाम होण्याची शक्यता
HSC Exam : गेल्या वर्षी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
Feb 22, 2024, 09:00 AM ISTMumbai News: कल्याण रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना; बेवारस बॉक्समध्ये सापडले डिटोनेटर्स
Maharashtra News: अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जीआरपीला मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर खोके पडून पडलेले दिसून आले.
Feb 22, 2024, 07:20 AM IST'तुमच्या मुलानं बलात्कार केलाय', सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!
Cyber Fraud Extortion in Nagpur : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय.
Feb 21, 2024, 09:53 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात महागडा आंबा; परभणीच्या दोन लाखाच्या आंब्याने कोकणच्या हापूसलाही मागे टाकले
परभणीतील प्रयोगशीत शेतकऱ्याने महागड्या आंब्याची लागवड केली आहे. या शेतकऱ्याने पिकलेल्या आंब्याची किंमत दोन लाख रुपये प्रति किलो इतकी आहे.
Feb 21, 2024, 09:15 PM ISTशिल्पा शेट्टी सारखी हवीये फिगर? मग फॉलो करा 'या' टिप्स
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्यासारखी फिगर हवी असं अनेकदा तरुणींना वाटत असतं. अशात आता फिट राहण्यासाठी शिल्पा काय करते हे जाणून घेण्यासाठी तरुणींमध्ये फार उत्साह असतो. चला तर जाणून घेऊया कशी मिळवता येईल तिच्यासारखी फिगर...
Feb 21, 2024, 06:51 PM ISTस्वत: पत्नीसोबत अफेअर ठेवणारा अभिनेता, अन्नु कपूर यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?
Annu Kapoor : बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांचं खासगी आयुष्य हे प्रोफेश्नल लाइफपेक्षा जास्त चर्चेत होतं.
Feb 21, 2024, 04:02 PM ISTपाकिस्तानी ब्रँडसाठी मॉडेल होणं श्वेता तिवारीच्या लेकीला पडलं महागात! नेटकऱ्यांकडून पलक ट्रोल
Palak Tiwari Pakishtani Designer Faiza Saqlain : पलक तिवारीनं पाकिस्तानी डिझायनर फैजाच्या नवीन कलेक्शनसाठी केलं फोटो शूट, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Feb 21, 2024, 02:25 PM ISTबीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाला हरताळ, 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुवणाऱ्यांची झुंबड
HSC Exam News : कसली परीक्षा आणि कसलं काय.... इथं कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतानाच तिथं अभियानाला हरताळ
Feb 21, 2024, 02:14 PM IST'विरुष्का' नाव नाही ब्रँड आहे ब्रँड! विराट कोहली-अनुष्का शर्माची एकूण संपत्ती माहिती आहे का?
Virat Kohli Anushka Sharma's net worth : विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती किती तुम्हाला माहितीये का? आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Feb 21, 2024, 12:39 PM ISTवडील- मुलाच्या नात्यानंतर आता आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Mylake Movie : बाप-मुलानंतर आता आई आणि मुलीच्या नात्यावर येणार चित्रपट. चित्रपट प्रदर्शिनाची तारिख ठरली...
Feb 21, 2024, 12:06 PM ISTमोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा
छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये पोलीस आणि नागरिकांदरम्यान मोठा राडा झाल्याची बातमी समोर येतेय.
Feb 21, 2024, 11:47 AM IST‘रेडियो किंग’ अमीन सयानी यांचं निधन! वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ameen Sayani Passes Away : अमीन सयानी यांनी वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
Feb 21, 2024, 11:17 AM ISTVIDEO : शाहिद कपूरसोबत झालं मोए -मोए! करीनानं अभिनेत्याकडे केलं दुर्लक्ष
Kareena Kapoor -Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि करीना कपूरचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल.... खरंच शाहिद कपूरसोबत झाली Moye Moye Moment
Feb 21, 2024, 10:41 AM ISTमोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा
Maharashtra News: एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रसाद किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक अनुचित प्रकार घडला.
Feb 21, 2024, 07:46 AM IST
Mumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाच्या मृत्यू प्रकरणी DGCA ने मागवला अहवाल
Mumbai News: या घटनेची दखल घेत NHRC ने म्हटलंय की, जर या घटनेचे मीडिया रिपोर्ट्स खरे असतील तर ते मृत प्रवाशाच्या "मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात येतोय."
Feb 21, 2024, 07:38 AM IST