राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली.
May 5, 2023, 09:18 AM ISTMaharashtra NCP Crisis : 7 ते 16 एप्रिलदरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीला नेमका कुठं सुरुंग लागला?
Ajit Pawar : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत अनेक घडामोडी सुरू आहेत. यामध्ये अजित पवार येत्या काळात राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला.
Apr 18, 2023, 12:27 PM IST“महाराष्ट्रात येत्या १५ दिवसांत...”, अजित पवारांबाबत चर्चांना उधाण असतानाच सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे (Spriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 15 दिवसांत महाराष्ट्र आणि दिल्लीत दोन राजकीय भूकंप होतील असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Apr 18, 2023, 12:24 PM IST
शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट
Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.
Apr 13, 2023, 08:49 AM ISTSanjay Raut | गद्दार आमदारांना प्रचंड सुरक्षा, अशी सुरक्षा राष्ट्रभक्तांना नाही - संजय राऊत
sanjay raut on maharashtra political
Apr 10, 2023, 11:20 AM ISTMaharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे.
Apr 5, 2023, 12:47 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण
Thane Crime News : ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली आहे. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. गुन्हा नोंदवला नाही.
Apr 4, 2023, 08:25 AM ISTRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी
Rajan Salvi News : राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी होणार आहे. साळवी कुटुंबासह आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. याआधीही त्यांची चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चौकशी होत आहे.
Mar 24, 2023, 08:33 AM ISTMaharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव
Maharashtra Assembly Election 2023: भाजपचे (BJP) प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केले आहे. (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा नाही तर युती म्हणून 288 जागा ( Political News) लढवणार आहोत. (Maharashtra Elections) त्यानंतर...
Mar 18, 2023, 12:10 PM ISTसत्तासंघर्षाची सुनावणी: राज्यपालांनी मर्यादेत रहायला हवं होतं; सरन्यायाधिशांचं निरिक्षण
Supreme Court CJI On Maharashtra Political Crisis
Mar 15, 2023, 06:15 PM ISTMaharashtra Political Crisis : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावले खडे बोल
Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी दरम्यान आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खडे बोल सुनावले. सरकार पडेल अशी कृती राज्यपालांनी टाळायला हवी होती, असं सरन्यायाधीशांनी सुनावले.
Mar 15, 2023, 12:55 PM ISTSanjay Raut : 'मुंबईत मुका घ्या मुका असा सिनेमा सुरु आहे', संजय राऊत यांचा टोला
Sanjay Raut criticized on Shinde group : मुका घ्या मुका प्रकरणात, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे, आम्ही मुका घ्यायला सांगितला होता का, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक का नाही, असा सवाल राऊत यांनी यावेळी विचारला.
Mar 15, 2023, 11:26 AM ISTसत्तासंघर्षाच्या सुनावणीमध्ये आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis
Mar 14, 2023, 07:40 PM ISTSanjay Raut Controversial Statement: संजय राऊतांना तात्काळ अटक करा... वादग्रस्त वक्तव्यावरुन घमासान
Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. (Sanjay Raut ) सभागृहाचं पावित्र्य राखलंच पाहिजे, अशा पद्धतीने कोणीही अपमान करु शकत नाही असं सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरुन भावना व्यक्त झाली. राऊतांनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनीही दुजोरा दिला.
Mar 1, 2023, 03:20 PM ISTSupreme Court Hearing: शिंदेंकडून शिवराज सिंह चौहान खटल्याचा संदर्भ, शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद
Supreme Court Hearing Begins On Maharashtra Political Crisis On Governors Role
Mar 1, 2023, 01:25 PM IST