maharashtra rains

कोकणात पावसाचा जोर; जगबुडी नदी धोकादायक पातळीवर, 30 गावांना सतर्कतेचा इशारा

Heavy rains in Konkan : राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदी (Jagbudi river at dangerous level, 30 villages on alert) धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली आहे.  

Jul 14, 2022, 08:38 AM IST

धो धो पाऊस, नदीला पूर; बाईकसह वाहून गेलेले दोघे रात्रभर झाडावर, त्यांची अशी सुटका

Two bikers washed away in the flood In Nanded : पुराच्या पाण्यात जाण्याचे कोणीही धाडस करु नये, असे आवाहन करुनही काहीजण धाडस करत आहेत. मात्र, हे धाडस त्यांच्या जीवावर बेत आहेत. अशीच एक घटना नांदेड येथे घडली.  

Jul 13, 2022, 01:03 PM IST

मुंबईत जोरदार पाऊस; द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, High Tideची शक्यता

Mumbai Heavy Rain Alert : मुंबईत सकाळपासून सुरु असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.  

Jul 13, 2022, 10:25 AM IST

कोकणात जोरदार पावसाचा तडाखा, चिपळुणात डोंगराला भेगा तर घरांवर दरड कोसळून चार जण जखमी

Maharashtra Rain: Maharashtra Heavy rain - रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदीवसे येथील डोंगराला भेगा पडल्या आहेत.तर वसईत मोठी दरड घरावर आली आहे. यात चार जण जखमी झालेत.

Jul 13, 2022, 09:21 AM IST

पावसाचा कहर : राज्यात 84 जणांचा मृत्यू, रायगडात घर कोसळून एकाचा मृत्यू

Maharashtra Heavy rain : ​राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात एकूण 84 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.  

Jul 13, 2022, 08:48 AM IST

मुंबईत विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; सखल भागात पाणी, समुद्राला उधाण

Heavy rains in Mumbai : मुंबईत अनेक तासांपासून सुरु असलेल्या पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा संततधार सुरु झाली आहे.  सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

Jul 6, 2022, 09:45 AM IST

कोल्हापुरात धो धो पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराची भीती

Heavy rains in Kolhapur : जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आज पहाटे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.  

Jul 6, 2022, 08:28 AM IST
Cloudburst In Aurangabad PT1M22S
Jalna Traffic Moving Slow For Road Washout From Heavy Rainfall PT3M11S

Video | Latur | महामार्गावर वाहतूक कोंडी

Jalna Traffic Moving Slow For Road Washout From Heavy Rainfall

Sep 30, 2021, 04:50 PM IST
Heavy Rain In State Crop Loss PT1M24S