Weather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस सक्रिय, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा
Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपानंतर महाराष्ट्रत पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. हवमान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे.
Sep 19, 2024, 07:24 AM ISTमुख्यमंत्री शिंदेच्या आयुष्यावर येणार नाटक, नावही ठरलं... नाट्यमय राजकीय खेळीचा डाव आता रंगमंचावर
CM Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या आयुष्यावर नाटक येणार असून यात मुख्यमंत्र्यांचा जीवनपट उलगडणार आहे. एकपात्री नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे.
Sep 18, 2024, 05:58 PM ISTमहाराष्ट्रातील दिग्गज नेते विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात
महाराष्ट्रातील दिग्गज नेते विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात
Sep 18, 2024, 01:55 PM IST'मला मुख्यमंत्री करा, तुम्हाला हवा तो निर्णय देईन...' भेटीगाठी आणि ऑफर... राजकारणातला आणखी एक गौप्यस्फोट
Political News : राज्याच्या राजकारणात नेमकं काय, कुठे आणि कधी घडलं? मुख्यमंत्री पदावर डोळा... ऑफर देत म्हटलं तरी काय? पाहा मोठी बातमी
Sep 18, 2024, 08:12 AM IST
Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या सांगतेसह पावसाची राज्यात पुन्हा एन्ट्री; कोणत्या भागांमध्ये कोसळधार?
Maharashtra Weather News : पावसानं पाठ सोडली नाहीय.... वेळीच सावध व्हा. कारण, 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पाहा सविस्तर हवामान वृत्त
Sep 18, 2024, 07:16 AM IST
मनोज जरांगेंनी उपसलं पुन्हा उपोषणाचं हत्यार 'आरक्षण मान्य करण्याची सरकारकडे शेवटची संधी'
Maratha Reservation : विधानसभा निवडणुसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. त्यातच मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी मनोज जरांगें पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Sep 17, 2024, 08:03 PM ISTगोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!
गोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!
Sep 17, 2024, 07:47 PM ISTMaharashtra Weather Updates : सकाळी ऊन, दुपारी ढगांची दाटी अन् रात्री पाऊस; पाहा राज्यातील हवामानाचा नेमका अंदाज
Maharashtra Weather Updates : काय आहे पावसाची स्थिती? आज छत्री उन्हासाठी वापरायची की पावसासाठी? पाहा सविस्तर हवामान वृत्त.
Sep 16, 2024, 07:13 AM IST
हरिश्चंद्रगडावरील महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी गणपती! शस्त्रधारी मूर्ती कुणी, कधी, का आणली, कुणाला काहीच माहित नाही
हरिश्चंद्रगडावरील गपणतीची मूर्ती कशी आली याचा इतिहास कुणालाच माहित नाही. मात्र, ही मूर्ती हरिश्चंद्रगडाचे प्रमुख आकर्षण आहे.
Sep 15, 2024, 04:06 PM ISTMaharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीप
Maharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
Sep 14, 2024, 07:05 AM IST
पाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणार
Maharashtra Weather News : राज्यात सध्या पावसाचं प्रमाण कमी होत असून, कोकण आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे.
Sep 13, 2024, 06:55 AM IST
फडणवीसांच्या घरी गणपती दर्शनसाठी BJP आमदारांची गर्दी! प्रसादाबरोबर मिळाले 'हे' 5 सल्ले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली असताना फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त भाजपाच्या आमदारांना घरी आमंत्रित केलं होतं.
Sep 13, 2024, 06:49 AM ISTनिवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचा मेगाप्लॅन- सूत्र
Shinde's mega plan ahead of the elections - Sutra
Sep 12, 2024, 05:10 PM ISTमहाराष्ट्रात पहिल्यांदा मिरजमध्ये फायबरची गणेश मूर्ती, 700 किलो आणि 23 फूट उंचीचा अनोखा बाप्पा
Fiber Ganesha idol in Miraj for the first time in Maharashtra, 700 kg and 23 feet tall unique Bappa
Sep 12, 2024, 12:00 PM IST...तर महिलांनी कोणाकडे दाद मागायची? कोर्टाचा पोलिसांना उद्विग्न सवाल; राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे
Mumbai News : काय कराल देव जाणे! महिलांविरोधातील गुन्हयांबाबतच्या ढिसाळ कारभारावरून हायकोर्टाकडून शिंदे सरकारवर ताशेरे
Sep 12, 2024, 09:38 AM IST