पुणे कार अपघातात प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा?
Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला मुलाचे वडील विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज किंवा उद्या जामीन मिळण्याची शक्यता आहे.
May 24, 2024, 06:23 PM ISTVIDEO | विशाल अग्रवालची पोलीस कोठडी आज संपणार, कोठडीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष
Pune Porsche Car Accident Vishal Agrawal police custody will end today
May 24, 2024, 05:10 PM ISTपुणे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासे, आरोपीच्या घरातील सीसीटीव्हीत छेडछाडीचा प्रयत्न
Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. तर आरोपी मुलाच्या आजोबांची आणि ड्रायव्हरची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत.
May 24, 2024, 04:50 PM ISTराज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर, 73 टक्के भागात दुष्काळ : शरद पवार
maharashtra drought conditions Sharad pawar
May 24, 2024, 04:10 PM ISTपुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासनाला जाग, तब्बल 32 पब आणि बारला टाळं
पुण्यात रात्री वेळेपेक्षा जास्त वेळ बार आणि पब सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात गेल्या तीन दिवसात 32 पब, बार आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली.
May 24, 2024, 02:18 PM ISTPune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रम
Pune Porsche Accident Teen Driver Timetable: या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा मुलगा आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात राहणार आहे. तेथील त्याचं वेळापत्रक कसं असेल तो दिवसभर काय करणार याची माहिती समोर आली आहे.
May 24, 2024, 01:40 PM IST'मी नाही गंगाराम कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलीसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'आमच्याकडे घरापासून..'
Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
May 24, 2024, 01:10 PM ISTPune Porshce Accident : 'व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा', अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली...
पोर्शे गाडीने 2 जणांना ठार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने एक व्हिडीओ केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्याच्या आईने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
May 24, 2024, 10:11 AM ISTपुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हाती
Pune Porsche Accident Case : महागड्या पोर्श कारच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारने दोघांचा जीव घेतला ती कार बिघाड असलेली होती. यानंतरही ती कार मुलाच्या हाती देण्याची चूक विशाल अग्रवालन केली.
May 23, 2024, 05:56 PM IST'पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा वकिल पवार कुटुंबियांच्या जवळचा' नितेश राणेंचा गौप्यस्फोट, तर सुप्रिया सुळे म्हणतात...
Pune Accident News : पुणे अपघात प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. अपघातातील पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही मुलाला चालवण्यासाठी देण्यात आली होती. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
May 23, 2024, 05:30 PM IST'मुलाने कार चालवायला मागितल्यास..', विशाल अग्रवालने दिलेला आदेश; ड्रायव्हर म्हणाला, 'त्या रात्री..'
Pune Porsche Accident: कोर्टासमोर पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात अपघात झाला तेव्हा अल्पवयीन चालकाच्या बाजूला बसलेल्या विशाल अग्रवालच्या जबाबाचा संदर्भ दिला. विशाल अग्रवालने चालकाला या अपघातापूर्वी काय सांगितलं होतं याची माहिती पोलिसांनी दिली.
May 23, 2024, 10:07 AM IST'पोलीस मृतांच्या नात्याबद्दल..', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'उपमुख्यमंत्री बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी..'
Pune Porsche Accident Prakash Ambedkar Ask 6 Questions: प्रकाश आंबेडकरांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आंबेडकर यांनी पुण्यातील पोर्शे कार अपघाताप्रकरणी काही प्रश्न उपस्थित केलेत.
May 23, 2024, 08:32 AM ISTशेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ
अमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मिरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय.
May 22, 2024, 11:27 PM ISTWeather | द. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून अंदाज
Weather Alert in Maharashtra Rain in Marathwada and Konkan
May 22, 2024, 08:35 PM ISTपुणे अपघात प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, आता...
Pune Porshce Accident : पुणे अपघात प्रकरणात कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. मुलाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे.
May 22, 2024, 08:12 PM IST