गुजरातच्या GST आयुक्तांनी महाबळेश्वरजवळ विकत घेतलं संपूर्ण गाव, 620 एकर जमीनखरेदीचा दावा
Entire Village In Satara Purched By Gujarat GST Commissioner: महाराष्ट्रातील साताऱ्यातील या गावामधील गावकऱ्यांना तुमची जमीन सरकारकडून विकत घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
May 20, 2024, 07:20 AM ISTWeather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?
Weather Updates: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.
May 19, 2024, 06:41 AM ISTVIDEO | 'पुत्रप्रेम काय असतं हे त्यांना माहित नाही' ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात
Uddhav Thackeray Reaction on PM Modi
May 17, 2024, 07:20 PM ISTVIDEO | देशमुखांच्या तटकरे गौप्यस्फोटावर भुजबळ, महाजनांची प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal Reaction on Tatkare know what he said
May 17, 2024, 07:10 PM ISTVIDEO | तुम्ही बाळासाहेबांशी असे का वागलात? भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल
Chhagan Bhujbal On Raj Thackeray
May 16, 2024, 05:35 PM ISTVIDEO | भुजबळांचा गौप्यस्फोट, माझा अपमान झाल्याने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली
Exclusive Chagan Bhujbal On Insult Nominations
May 16, 2024, 05:30 PM IST48 नाही 'हे' 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार 'निकाल'
Real vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 'खरी शिवसेना' विरुद्ध 'नकली शिवसेना' त्याचप्रमाणे 'खरी राष्ट्रवादी' विरुद्ध 'नकली राष्ट्रवादी' असा वाद सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत अनेकांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. मात्र या दोन्ही पक्षांपैकी खरं कोण आणि खोटं कोण याचा निकाल महाराष्ट्रातील 48 नाही तर केवळ 15 मतदरासंघांमधून लागणार आहे. हे मतदारसंघ कोणते ते पाहूयात..
May 16, 2024, 02:54 PM ISTमुंबईत सलग तीन दिवस दारुची दुकाने राहणार बंद, कारण...
या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तीन दिवस दारुची दुकाने बंद राहणार आहेत.
May 16, 2024, 01:45 PM ISTपुणेकरांवर पाणीकपातीचं संकट; चार धरणांमध्ये किती पाणीसाठा उरलाय माहितीये?
Pune News : धरणातील पाणीसाठ्याचा आकडा पाहून चिंता आणखी वाढेल... आणखी किती दिवस पुरणार इतकासा पाणीसाठा? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
May 16, 2024, 11:17 AM IST
मुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा
Mumbai News: सोशल मीडियावर रिल्स बनवणं हा एक ट्रेंड आहे. पण या रिल्समुळेच 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय, काय आहे हा प्रकार?
May 16, 2024, 08:05 AM ISTमहाराष्ट्रातील असं मंदिर जिथे रामशिवाय विराजमान आहे सीता, भारतातील एकमेव सीता मंदिर कुठे?
Sita Navami 2024 : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला सीता नवमी म्हणजे सीता मातेची जयंती साजरी करण्यात येते. भारतातील एकमेव सीता मंदिर महाराष्ट्रात आहे तुम्हाला माहितीय का?
May 16, 2024, 12:13 AM ISTJiretop | ना माफी ना दिलगिरी, प्रफुल पटेलांविरोधात संभाजी ब्रिगेडचं आंदोलन
Maharashtra Sambhaji brigade Aggresive against Praful Patel
May 15, 2024, 10:45 PM ISTMaharashtra | कांदा प्रश्नाबाबत छगन भुजबळ यांचं पीएम मोदींना पत्र
Maharashtra Onion Farmers Chhagan Bhujbal Letter to PM Modi
May 15, 2024, 10:40 PM ISTपीएम मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी, आता छगन भुजबळाचं पंतप्रधानांना पत्र...काय आहेत मागण्या
Maharashtra, Oinon Farmers, Nashik, Chhagan Bhujbal, PM Narendra Modi, Chhagan Bhujbal Letter to PM Modi, onion export ban, कांदा उत्पादक, छगन भुजबळ, कांदा निर्यात बंदी, छगन भुजबळांचं पीएम मोदी यांना पत्र
May 15, 2024, 07:41 PM ISTजगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!
चारधाम यात्रा सुरु असून केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर प्रथम तिथे नंदीचं दर्शन होतं मग शंकराच दर्शन घेतलं जातं.
May 15, 2024, 04:30 PM IST