maharashtra

सैराट प्रेमकहाणी! बहिणीने ड्रायव्हरसोबत लग्न केल्याने भावाचा संताप, गुंड पाठवून बहिणीच्या पतीला केली मारहाण

Kalyan Crime News: कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतलं. 

Apr 29, 2024, 12:36 PM IST

HSC-SSC Result 2024 Maha Board: 'या' तारखेपर्यंत लागणारा बारावीचा निकाल? दहावीच्या निकालाची डेडलाईनही पाहा

HSC-SSC Result 2024 Maharashtra Board: यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते.

Apr 29, 2024, 07:41 AM IST

Maharashtra Weather : मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात पाऊस

Maharashtra Weather Update : हवामान विभागानुसार राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असणार आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांना आरोग्याचा समस्या जाणवत आहेत. 

Apr 29, 2024, 07:36 AM IST

'मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..'

Onion Export Issue Gujrat-Maharashtra: "केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या ‘होम स्टेट’बद्दलचा उमाळा आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष मागील दहा वर्षांत वेळोवेळी उफाळून आलाच आहे," असा टोला लगावण्यात आलाय.

Apr 29, 2024, 07:20 AM IST

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?

Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या. 

Apr 28, 2024, 09:58 AM IST

'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'

Sanjay Raut On PM Modi Amit Shah: मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Apr 28, 2024, 07:38 AM IST

Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नागरिकांना भीषण उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. उष्माघाताची चेतावणी दिली आहे. 

Apr 28, 2024, 07:05 AM IST

महाराष्ट्रातील 'या' गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

Chandrapur News : चंद्रपूरमध्ये मध्यपाषाण युगातील आदिमानवांची अवजारं  सापडली आहेत. संशोधक अधिक संशोधन करत आहेत. 

Apr 26, 2024, 04:23 PM IST