Mahashivratri 2023 : आज महाशिवरात्री! राशीनुसार करा भोलेनाथाची पूजाअर्चा, वर्षभर राहणार घरात पैसा आणि संकटं राहणार दूर
Shivratri 2023 : आज महाशिवरात्री...तुमच्या राशीनुसार शंकराची पूजाअर्चा केल्यास भगवान प्रसन्न होतात आणि त्यांचा आशिर्वाद तुम्हाला लाभतो.
Feb 18, 2023, 07:22 AM ISTMahashivratri 2023: काय सांगता! गणपती आणि कार्तिकेयसह महादेवांना 8 मुलं होती? 'ही' त्यांची नावे; वाचा
Lord Shiva Daughters: गणपती (ganpati) आणि कार्तिकेय (Kartikeya) ही शिवांची दोन मुले आहेत. मात्र, याव्यतिरिक्त महादेवांना पाच कन्या असल्याचे संदर्भ पुराणात आढळतो. कोण होत्या त्या पंचकन्या? त्यांची नावे काय? जाणून घेऊया...
Feb 18, 2023, 06:57 AM ISTPanchang Today : महाशिवरात्रीच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणते, वाचा आजचं पंचांग
Today Panchang, 18 February 2023: आज महाशिवरात्री (Mahashivratri 2023) असून, शिवपुराणानुसार या दिवशी महादेवाची विधिव्रत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते. जाणून घ्या आजच्या पंचागंनुसार शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळा....
Mahashivratri 2023: महाशिवरात्री का साजरी केली जाते? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ संयोग!
Happy Mahashivratri 2023: शनिचा प्रदोष आणि महाशिवरात्री दोन्ही एकत्र येत असल्यानं महाशिवरात्रीचे महत्त्व खूप वाढलं आहे. याशिवाय महाशिवरात्रीला अनेक शुभ योगही तयार होत आहेत. जाणून घ्या...
Feb 17, 2023, 04:43 PM ISTMahashivratri 2023: महाशिवरात्रीपासून 'या' 5 राशिंचे भाग्य उजळणार, भोलेनाथाच्या कृपेने छप्परफाड पैसे
Mahashivratri Horoscope : महाशिवरात्रीच्या योगामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. भगवान शंकर म्हणजेच देवाधिदेव महादेव यांना समर्पित महाशिवरात्री हा सण शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.
Feb 17, 2023, 10:10 AM ISTMahashivratri Upay: शनिदेव तुम्हाला त्रास देत असतील तर महाशिवरात्रीला करा 'हा' उपाय, साडेसातीपासून मिळेल मुक्ती!
Mahashivratri Upay: शनि हा अत्यंत कमी वेगाने संक्रमण करणारा ग्रह आहे. याच कारणामुळे शनिचा प्रभाव हा किमान अडीच ते साडेसात वर्षांपर्यंत कायम राहतो, असं ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) मानलं जातं.
Feb 15, 2023, 06:49 PM ISTMahashivratri 2023: भगवान शंकराला का वाहतात बेलाची पानं? बेलाची पानं वाहताना या 4 गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर...
Mahashivratri 2023 Know Why Bel Patra Is Offered To Lord Shiva: यंदा महाशिवरात्री ही 18 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार असून या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते ज्यात बेलाच्या पानांना फार महत्त्व असतं.
Feb 14, 2023, 09:19 PM ISTMahashivratri 2023 : महाशिवरात्रीला करा हे सोपे उपाय; कुंडलीतून कालसर्प दोष होईल गायब
कुंलडलीत कालसर्प दोष (Kaal Sarp Dosh ) असल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. करिअर, वौवाहिकसह अनेक समस्यांना सामोरं जाव लागत. लग्न जुळवण्यातही अडचणी येतात. मात्र, महाशिवरात्रीला (Mahashivratri 2023 ) यापासून मुक्ती मिळवू शकता.
Feb 11, 2023, 08:49 PM ISTMahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा होणार आर्थिक हानी
Mahashivratri 2023 : पुढच्या आठवड्यातील शनिवारी महाशिवरात्री साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. शिव भक्त मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून काही गोष्टी करु नका अन्यथा तुमच्यावर महासंकट कोसळले.
Feb 6, 2023, 07:18 AM ISTपंचाक्षर स्तोत्र : महाशिवरात्रीला करा याचे पठण, तुमच्या इच्छा होतील पूर्ण !
Mahashivratri 2023 Upay : यंदा 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री असून 30 वर्षांनंतर एक दुर्मिळ योग जुळून आला आहे. ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग होत आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहोत्सवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी पंचाक्षर स्तोत्र पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Feb 5, 2023, 03:17 PM ISTMahashivratri 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योग, महाशिवरात्रीपासून या राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार
Mahashivratri 2023 Upay : या महिन्यात महाशिवरात्री आहे. मात्र, या महाशिवरात्रीला मोठा दुर्मिळ योग आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी हा योग त्यांचे भाग्य उजळण्यास मदत करणार आहे.
Feb 5, 2023, 02:23 PM ISTMaha Shivratri 2023 : कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र
Maha Shivratri 2023 Date : शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या उत्सवासारखा असतो. अनेकांना माहिती नाही पण शिवरात्री ही देखील वर्षातून दोन वेळा येते. पहिली शिवरात्री फाल्गुन महिन्यात येते आणि दुसरी शिवरात्री श्रावण महिन्यात साजरी केली जाते.
Feb 2, 2023, 09:32 AM ISTMahashivratri 2023: यश, मानसन्मान सर्वच मिळणार...; यंदाची महाशिवरात्र 'या' 6 राशींना फळणार
Lucky Zodiac Sign: देवादिदेव महादेवाच्या सर्वच भक्तांसाठी महाशिवरात्र म्हणजे जणू परवणी. देशातील असंख्य भाविक या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन तिथं उपासना करतात. यंदा हा दिवस काही राशींसाठी जरा जास्तच खास असणार आहे.
Jan 31, 2023, 11:38 AM IST
Mahashivratri 2023: कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Mahashivratri 2023 Date: शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी येत आहे.
Jan 6, 2023, 02:41 PM ISTMahashivratri 2023: पुढच्या वर्षी महाशिवरात्री कधी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पारण वेळ
Mahashivratri 2023 Puja Muhurat: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. कारण भगवान शिव यांना भोलेनाथ म्हटलं जातं. भगवान शिवांचा कृपा लवकर मिळते, असा भक्तांची अनुभूती आहे. त्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण महाशिवरात्रीची (Mahashivratri) आतुरतेने वाट पाहात असतात.
Nov 27, 2022, 12:53 PM IST